35.5 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Dec 6, 2017

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विद्यार्थी महाअधिवेशन २0 डिसेंबरला

नागपूर,दि.०६ ः-ओबीसींच्या विविध मागण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे २0 डिसेंबरला विद्यार्थ्यांच्या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. धनवटे नॅशनल कॉलेज येथील...

महिलांनी केले महिला रूग्णालयाचे भूमिपूजन

भंडारा दि.०६ : जिल्हा मुख्यालयी स्वतंत्र महिला रूग्णालय व्हावे, यासाठी आमदार असताना शिवसेनेच्या पुढाकाराने आपण भंडाऱ्यात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय मंजूर करून घेतले....

गोंदिया जिल्हा हांगणदारीमुक्तीच्या वाटेवर…

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांचे विशेष प्रयत्न  सुरेश भदाडे गोंदिया,दि.०६ - राज्याच्या अंतिम टोकावर वसलेला गोंदिया जिल्हा. मागास, आदिवासी, अतिदुर्गम, नक्षलप्रभावीत अशी सर्वदूर असलेली ओळख....

कंत्राटदारांची बदमाशीः मजूर शासकीय लाभापासून वंचित

मजूर सहकारी संस्थांसह कंत्राटदारांची कामगार आयुक्तांकडे नोंदणीच नाही. मजुरांच्या कुटुंबीयांना ठेवले वाèयावर खेमेंद्र कटरे, गोंदिया,दि.०६ - शासकीय असो वा खासगी, बांधकाम क्षेत्रातील शासन मान्य कंत्राटदार आणि...

गुजरातमध्ये मोदींचा ग्राफ उतरल्याचा अतुल लोंढे यांचा दावा

नागपूर,दि.6 : गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची फौज पाठविण्यात आली. राज्यातील नेत्यांनी गुजरातमध्ये जाऊन काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राचा कसा विकास झाला याचा आलेख मांडला....

विद्यापीठातर्फे कल्याणी मेश्राम सुवर्ण पदकाने सन्मानित

गोरेगाव,दि.6ः- नागपूर-रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या १0४ दीक्षांत समारंभात माहिती तंत्रज्ञान शाखेतून नागपूर विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवून कल्याणी वसंत...

मेडिकलमध्ये आले हाडांच्या चाचणीकरिता अद्ययावत ‘डेक्सा स्कॅन’

नागपूर,दि.6 : बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यात महिलांसोबत पुरुषांमध्येही ‘आॅस्टिओपोरोसिस’ चे प्रमाण मोठे आहे. अशा रुग्णांमध्ये ‘हिप फ्रॅक्चर’ केव्हाही होऊ...

ग्रामसेवक तुरकर निलंबित

अर्जुनी मोरगाव,दि.6 : पिंपळगाव (खांबी) ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक के.टी. तुरकर यांनी ३0 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एच. ठाकरे यांनी...

गोंदिया जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाधिकाºयांन निवेदन 

गोंदिया,दि.6 : स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ झालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी वृत्तपत्र विक्रेता संघटनांकडून जोरदार निदर्शने आंदोलन...

विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो – बिसेन

गोरेगाव,दि.6ः- तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुर्‍हाडी येथील विद्यार्थी नैतिक राजेंद्र गणवीर या विद्यार्थ्यांने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनित प्रथम क्रमांक पटकावून आदिवास...
- Advertisment -

Most Read