37.5 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Feb 28, 2018

होलीका दहन, धुळवडीसाठी मोकळ्या मैदानाचा वापर करा

रंगोत्सव साजरा करा जपून; महावितरणचे आवाहन गोंदिया दि. २८:-होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत...

तालुक्यात १८ मामा तलाव खोलीकरणाचे भूमिपूजन

गोरेगावः,दि.२८-गोरेगाव-तिरोडा विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या तालुक्यातील १८ मालगुजारी तलावांच्या खोलीकरणासोबतच गाळ काढण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.यामुळे तालुक्यात ३०...

आशिष नागपुरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

गोंदिया,दि.२८-भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सदस्य राहिलेले आशिष गिरजाशंकरसिंह नागपुरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी...

बीडीओ मारहाणप्रकरण;गोंदियात दुसèया दिवशी फलकच सहभागी

गोंदिया,दि.२८-उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाèयांना भररस्त्यात झालेल्या मारहाणीचे राज्यात पडसाद उमटले असून, महाराष्ट्र विकास सेवा संघटनेच्या अधिकाèयांनी २६ फेबुवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन...

सौंदड येथील पाटबंधारे शाखा कार्यालय वाèयावर

 सडक अर्जुनी, दि.२८-- सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे पाटबंधारे विभागाच्यावतीने शाखा कार्यालयाची इमारत तयार करण्यात आली असून या कार्यालयामध्ये गेल्यावर्षभरापासून कुणीच नसल्याने हे कार्यालयच...

आमगाव खुर्द ग्रा.पं. निवडणूक; साखळी उपोषणाला सुरुवात

सालेकसा ,दि.२८-: जोपर्यंत आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतीमध्ये समावेश होत नाही, तोपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका आमगाव खुर्दवासीयांनी घेतली होती. १३ सदस्यीय...
- Advertisment -

Most Read