35.2 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Feb 28, 2018

भाषेचे संवर्धन ही आपली जबाबदारी: डॉ. निलिमा कापसे

•लिटील फ्लावर शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा लाखनी, दि.28: - व्यक्ती कोणत्याही विषयात किंवा भाषेत पारंगत असो परंतु आपण महाराष्ट्रात राहतो त्याअर्थी मराठी...

 आरटीआय कार्यकर्त्याला बिडीओची अर्वाच्य शिवीगाळ

गोंदिया,दि.२८- माहिती अधिकार कायद्याखाली माहिती न मिळाल्याने संबंधित प्रकरणी अपील घेऊन कार्यालयात आलेल्या एका आरटीआय कार्यकर्त्याला सडक अर्जूनीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी अर्वाच्य...

बेडगाव परिसरात नक्षलविरोधी बॅनर

कोरची,दि.28ःतालुक्यातील पोलिस मदत केंद्र बेडगावअंतर्गत येत असलेल्या नाडेकल मुख्य फाट्यावर आदिवासी जिंदाबाद, नक्षलवाद मुर्दाबाद, असा मजकूर लिहिलेले नक्षलविरोधी बॅनर आढळून आल्याने सदर परिसरातील नागरिकांमध्ये...

कार्ती चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक

चेन्नई(वृत्तसंस्था एएनआय),दि.28 - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने चेन्नई विमानतळावर अटकेची कारवाई...

फरकाची तिकिट न बनविता ४०० रुपये घेऊन टीसी फरार

नागपूर,दि.२८ः आज सकाळी नागपूर स्थानकावरून शेगावकरीता गितांजली एक्सप्रेसने निघालेल्या एका प्रवाशाकडून आरक्षित तिकीटाच्या फरकाचे पैसे न घेता अधिकचे पैसे घेत वर्धा स्थानक येताच टिसी...

खासदार अशोक नेते यांची बापू रंगुवार परिवाराला सांत्वन भेट

सिरोंचा,दि.28 -जिल्ह्याचे खासदार अशोक नेते यांनी आपल्या सिरोंचा दौरादरम्यान आरडा ग्रामपंचायतचे उपसरपंच बापू रंगुवार यांचे राहते घरी भेट देऊन त्यांच्या कुटुबिंयाचे सांत्वन केले. बापू...

घोटीत विश्वकर्मा जयंती साजरी

गोरेगाव,दि. २८:- गोरेगाव तालुका लोहार समाज संघटना, गोरेगाव च्या वतीने घोटीत ता २५ फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुलाल मेश्राम...

अंगणवाडी सेविकांची सेवासमाप्ती ६०व्या वर्षी,13 हजार सेविकांना फटका

गोंदिया दि. २८:: अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवासमाप्तीचे वय ६५वरून ६० करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासंबंधीचा आदेश २३...

कंत्राटी कर्मचार्यांच्यापाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस

गोंदिया,दि. २८- कंत्राटी पद्धतीने शासकीय कामात आपली सेवा देणार्या कर्मचाèयांच्या जीवनाशी खेळ करणारा शासनादेश काढून सरकारने या कर्मचाèयावर अन्याय केला आहे. या कंत्राटी कर्मचाèयांवर...

लोकशाहीची मूल्ये तुडवली जात आहेत- नाना पटोले

देवरी,दि. २८- गेल्या वर्षभरापूर्वी काही नेत्यांनी देवरीच्या उपविभागीय कार्यालयावर ट्रॅक्टरचालक-मालकांचा मोर्चा काढला होता. शेतकèयांचेसुद्धा मोर्चे काढले. या मोच्र्याच्या आयोजनातून या नेत्यांनी लोकांना फसवून सत्ता...
- Advertisment -

Most Read