36.2 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Aug 3, 2018

इटियाडोह धरणाचा कालवा फुटला

अर्जुनी-मोरगाव,दि.03 : इटियाडोहधरणाचा कालवा इटखेडापासून सुमारे एक किमी अंतरावर इसापूर जवळ फुटल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घडली. कालवा फुटलेल्या ठिकाणी संबंधित विभागाद्वारे उपाययोजना करण्यात...

बाजार समिती जागेसाठी सभापती, संचालकांचे आमरण उपोषण

गोंदिया,दि.03 : सडक अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड व गोदामासाठी १.८२ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे...

सागवान वृक्षाची तस्करी करणारे जाळ्यात

सडक-अर्जुनी,दि.03 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिट क्रमांक १ मधील कंपार्टमेंट क्रमांक २१५ मध्ये सागवान वृक्षाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पकडण्यात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना...

अवयवदानासाठी एक दिवस सायकलच्या नावे

गोंदिया,दि.03 : 'अवयवदान जीवनदान' गरजू व्यक्तीला कुणाचे अवयव मिळाले तर त्याला एक नवीन जीवन मिळते तसेच ज्याने आपले अवयवदान केले तोही व्यक्ती आज जगात...

स्वच्छ सुंदर गावांची संकल्पना अमलात आणा

अर्जुनी मोरगाव,दि.03 : स्वच्छ व सुंदर गावांची संकल्पना प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यांनी तथा ग्रामसचिवांनी सामूहिक प्रयत्न करावे. गाव स्वच्छ व...

केंद्र व राज्य सरकार विरोधात संघर्ष करा – रहांगडाले

गोरेगाव,दि.03ः-केंद्र व राज्य सरकार जनविरोधी निर्णय घेत असून दलित, आदिवासी, अल्पसंख्यक समाजावर अन्याय वाढत आहे.शंभर दिवसात महागाई कमी करण्याचा आश्‍वासन खोटा ठरला आहे, पेट्रोल,...

धापेवाडा प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी एकवटले

तिरोडा,दि.03ः- तालुक्यातील कवलेवाडा येथील नदीपात्रात तयार करण्यात आलेल्या धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी खरीप हंगामातील धान पिकाला देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन  कवलेवाडा येथील शेतकर्‍यांनी उपविभागीय...

तलाठी परेश मैदमवारांना लाच घेताना अटक

चंद्रपूर,दि.03ः- भद्रावती तालुक्यातील घोडपेठ व कुडरार येथील सासर्‍याच्या शेतजमिनीला भोगवटदार वर्ग २ मधून भोगवटदार वर्ग १ मध्ये फेरफार करण्याकरिता घोडपेठ येथील तलाठय़ाने तक्रारकत्याकडून ६ हजार...
- Advertisment -

Most Read