30.6 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Jul 8, 2019

सेवानिवृत्त वनधिकार्याच्या घरी आढळेल बिबट्याच कातडे

भंडारा,दि.08 :भंडारा जिल्ह्याते गेल्या आठवड्यापासून वाघ व बिबट्याच्या शिकारीचा मुद्दा गाजत असतानाच नुकतेच वनविभागातून राऊंड आफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका वनाधिकार्याच्या घरून बिबट्याचे कातडे...

मेेटेपारजवळ वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले

चंद्रपूर,दि.08 : जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. यात एक वाघीण व...

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षलागवड काळाजी गरज- पालकमंत्री डॉ.फुके

गोंदिया,दि:8: मागील बऱ्याच वर्षापासून नागरिक आपल्या गरजा पूर्ण करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करीत आहे. या वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. त्यामुळै ग्लोबल...

ओबीसी वसतीगृह व जनगनणेसाठी पालकमंत्र्यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निवेदन

गोंदिया,दि.०७ः-लोकसंख्येच्या प्रमाणात ५२ ट्नके असलेल्या ओबीसी समाजाची जगनणना १९३१ नंतर झाली नसून ती जातवार जनगणना २०२१ मध्ये करण्यात यावे.त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात ५२ टक्के...

ऑटोरिक्षा व टॅक्सीचा मंगळवारपासून बेमुद्दत बंद

गोंदिया,दि..08ः-विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनच्या वतीने मंगळवार, ९ जुलै रोजी पासून बेमुदत राज्यव्यापी ऑटोरिक्षा व टॅक्सी बंद पुकारण्यात आले असून येथील गोंदिया जिल्हा ऑटोरिक्षा चालक-मालक...

एकलव्य निवासी शाळा शिक्षक भरती प्रकियेत घोळ

√ माहिती अधिकारात उघड. √ शिक्षणशास्त्रात कला विषय असणा-या उमेदवाराची नियुक्ती चक्क विज्ञान शाखेत. √ महाआँनलाईन पोर्टल पुन्हा वादाच्या भोव-यात. देवरी,दि.०८ः; केंद्रशासनाने बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार २००९...

भंडारा जिल्हा काँग्रेसच्या अनु.जातीविभागाने जाळला सुब्रमण्यम स्वामीचा पुतळा

तुमसर,दि.०८ः-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढणारे भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामींचा पुतळा जाळत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने...

दिव्यांगांच्या कल्याणासाठी निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री डॉ.फुके

दहावी व बारावीमध्ये प्राविण्य प्राप्त दिव्यांग विद्याथ्र्यांचा गौरव गोंदिया,दि.०८ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. विविध क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपली गुणवत्ता...

मुख्य प्रवाहाशी जुळल्यास लोकांचा विकास शक्य-आटोळे

सालेकसा,दि.०८ : : सुदूर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनी शासनतर्फे राबविण्यात येणाºया विविध योजनांचा लाभ घेतल्यास त्यांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस...
- Advertisment -

Most Read