37.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Jan 17, 2015

राज्यभरातील शाळांत महिला तक्रार निवारण केंद्र

मुंबई- राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे महिला तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना सूचवण्यासाठी माजी न्यायमूर्ती...

जि.प.चे अधिकार पंचायत समित्यांना

मुंबई-जिल्हा परिषदेकडे असलेल्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करून पंचायत समित्या अधिक बळकट करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश ग्रामविकास...

तरतूदीच्या वादात वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग रखडणार

गडचिरोली : /वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी केंद्र व राज्य सरकारला भागीदारीत निधी द्यायचा आहे. निधीअभावीच या रेल्वे मार्गाचे काम रखडून आहे. परंतु राज्य सरकार...

४२ आंतरजातीय जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा

भंडारा-जाती निर्मूलनासाठी शासनाने आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना ५0 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु समाजकल्याण विभागातर्फे मंजूरीप्राप्त ४२ जोडपी या अनुदानापासून वंचित आहेत.सन २0१३-१४...

इटखेडा येथे स्वच्छ ग्राम मेळावा

इटखेडा : स्वच्छ ग्राम मेळाव्याला सहकार्य करून आपले ग्राम स्वच्छ व सुंदर करुन निर्मल करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य उमाकांत ढेंगे...

विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षणाची गरज -पटोले

कोसमतोंडी : शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देऊन चारित्र्यसंपन्न बनविण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले. संत बांगळुबाबा आदिवासी शैक्षणिक सुधारणा मंडळ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाकरे जिल्ह्यात

गोंदिया : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे शनिवारी (दि.१७) गोंदियात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांवर ते कार्यकर्त्यांशी विचारविनियम करून मार्गदर्शन करतील. दुपारी...

सीईओ रेखावार यांनी पदभाग घेतला

गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून राहुल रेखावार यांनी शुक्रवारी (दि.१६) पदभार घेतला. सीईओ डी.डी. शिंदे यांची बदली झाल्यानंतर रेखावार आज गोंदियात...
- Advertisment -

Most Read