40.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Feb 7, 2015

बिहारमधील सत्तासंघर्ष चिघळला, नितीशकुमार विधीमंडळ नेतेपदी

पाटणा, दि. ७ - बिहारमधील जनता दल संयुक्तमधील सत्तासंघर्ष शनिवारी आणखी चिघळला असून विद्यमान मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी विधानसभा भंग करण्याचा प्रस्ताव दिला आहे....

काँग्रेसच्या मोच्यार्ला जिल्हाप्रशासन घाबरले

गोंदिया-गेली पंधरा वर्षे राज्याच्या सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला कधीही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज आपल्या सरकारविरोधात पडली नव्हती.परंतु २०१४ च्या निवडणुकीत सपाटून मार खालेल्या काँग्रेसला...

राज्यातले भांडवलदारधाजिर्णे सरकारपासून सावध रहा-माणिकराव ठाकरे

गोंदिया-राज्यात भांडवलदारधार्जीणे सरकार आले असून आपणा सर्वांना आता गप्प बसून चालणार नाही.भारनियमन बंद करु,शेतकèयांना हमीभावापेक्षा अधिक भाव देऊ,काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँकेत १५ लाख...

राज्य व केंद्रातले सरकार अदानी अंबानीचे-विरोधी पक्षनेते विखे पाटील

कांग्रेसच्या मोच्र्यात सरकारविरोधी आक्रोश काँग्रेसच्या राज्यव्यापी मोच्र्र्याची सुरवात गोंदियातून गोंदियातील मोच्र्याला काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची हजेरी गोंदिया-लोकांना खोटे आश्वासने देऊन आणि दिशाभूल करीत सत्तेत सहभागी झालेली केंद्रातील व...

बेळगावमध्ये नाट्य संमेलनाला नाट्य दिंडीने थाटात सुरुवात, मराठी लोकांची निदर्शने

बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, बेळगाव- 95 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनास बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत थाटात व प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. नाट्यदिंडीने या संमेलनाला सुरुवात झाली...

ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

पुणे, दि. ७ - ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे यांचे शनिवारी निधन झाले. ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आज बेळगावमध्ये उद्घाटन...

आमच्या काळातील बंधारे निकृष्टच,त्या जि.प.सदस्याची कबुली

गोंदिया-जिल्हाधिकारी कायार्लयाच्या सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्ङ्मा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ सदस्याने जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या माध्यमतून बंधार्यांसाठीच्या एक...

आठ लाचखोर कर्मचारी बडतर्फ, सर्वाधिक तलाठी : प्रशासनाची कारवाई

यवतमाळ : लाच घेतल्याचा आरोपात शिक्षा होऊनही कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना शुक्रवारी तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनानंतर खडबडून जाग आलेल्या जिल्हा प्रशासनाने अशा लाचखोर...

बंदीस्त असलेला महात्मा गांधींचा पुतळा अखेर हटविला

वर्धा : सालोड (हि.) येथील ग्रामपंचायत परिसरात असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा भग्नावस्थेत असल्याने प्लास्टिकने बांधण्यात आला होता. गत ३0 वर्षांपासून बांधून असलेला हा...

भारनियमनाची समस्या सोडवू-ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे

तुमसर : तत्कालीन आघाडी सरकारने नियोजन न केल्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागते. राज्यशासन आता पुढील १५ वर्षाचे नियोजन करुन त्या...
- Advertisment -

Most Read