35 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: May 9, 2015

खांद्यावर बंदूक नाही नांगर घेऊन सुटतील प्रश्न- पंतप्रधान

वृत्तसंस्था रायपूर दि. ९ –बंदूक खांद्यावर घेऊन प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न सोडवायचे असतील तर खांद्यावर नांगर पाहिजे. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नक्षलवाद्यांचा गड असलेल्या...

राष्ट्रवादीचे सुधाकर सोनवणे नवी मुंबईच्या महापौरपदी विराजमान, उपमहापौरपद काँग्रेसकडे!

मुंबई दि. ९– नवी मुंबईच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर सोनवणे विराजमान झाले आहेत. आज सकाळी झालेल्या निवडणुकीत सोनवणे यांनी 67 मते मिळवत शिवसेनेचे नगरसेवक...

नक्षलवादी माकप नेत्याला पुण्यात अटक

पुणे दि. ९– झारखंड, छत्तीसगड व गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायात गुंतलेल्या के. मुरलीधरन या माकप नेत्याला पुणे एटीएसने अटक केली आहे. के. मुरलीधरन हा...

कच्छ जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

कच्छ दि. ९- गुजरातमधील कच्छ जिल्ह्याला शनिवारी सकाळी भूकंपाच सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. सकाळी साडेसहाच्या सुमारासा कच्छ जिल्ह्याला...

घटकपक्षांची मुंबईत बैठक सुरु

-मुंबई,दि. ९- महायुतीतील घटक पक्षांना अद्यापही भाजप व शिवसेनेकडून अपेक्षा असल्याचे आजच्या बैठकीतून स्पष्ट होत आहे. मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू...

गोकुळचे संचालक सुरेश पाटील यांचा अपघातात मृत्यू

कोल्हापूर दि. ९-- कोल्हापूरमध्ये स्कॉर्पिओ गाडीला शनिवारी झालेल्या अपघातात गोकुळ दूध संस्थेचे संचालक सुरेश पाटील यांचा मृत्यू झाला. यात्रेसाठी गडहिंग्जला गेलेल्या पाटील कुटुंबियांच्या गाडीला महे...

कृषी विद्यापीठाचे विभाजन टळणार

नागपूर दि. ९- अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विभाजनासंदर्भातील समितीने विभाजनाऐवजी सुधारणांवर भर देण्याची शिफारस केल्याची माहिती खात्रीलायक सूत्राने दिली आहे. समितीने...

तीन कार्यकारी अभियंते निलंबित

मुंबई दि. ९: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी दोघे गैरव्यवहारात अडकलेले असून, एक जण बदलीच्या जागी रुजू झाले...

पंतप्रधान मोदीनी जवांगा येथे शाळकरी मुलांशी साधला संवाद

वृत्तसंस्था रायपूर दि. ९ - पंतप्रधान दंतेवाडा येथे पोहोचले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आदिवासींची पारंपरिक टोपी त्यांच्या डोक्यावर...

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून ४०० नागरिक ओलीस

रायपूर, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आजच्या छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असणा-या दंतेवाडाच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी ४०० गावक-यांना ओलीस ठेवले आहे. पंतप्रधानांच्या सभेला जाणा-या...
- Advertisment -

Most Read