26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jun 10, 2015

ओबीसीच्या मुद्यावर सेना आक्रमक

गडचिरोली, दि.१०:- जिल्ह्यातील ओबीसी समाज व शेतकरी यांच्या मुद्द्यावर शिवसेना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी जाहीर केले आहे. सोमवारी देसाईगंज येथे झालेल्या...

नगरपंचायतीच्या घोषणेनंतर ४ एप्रिलचे आरक्षण कायम

भंडारा दि.१०: राज्य शासनाने जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर आणि मोहाडी या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिल्यानंतर दि.४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत...

मजुरांचे पगार देण्यास वनपालाची टाळाटाळ

चंद्रपूर दि.१०: मध्य चांदा वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग बल्लारशाहअंतर्गत कन्हारगाव वनक्षेत्रातील बांबू वाहतूक करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यास संबंधित वनपाल चार महिन्यांपासून टाळाटाळ करीत आहे....

राज्यातील सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

भंडारा दि.१०: : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राज्याचे अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य...

लाच घेताना भूमापक जाळ्यात

लाखनी दि.१०: स्थानिक भूमीअभिलेख कार्यालयातील परिरक्षक भुमापक राधेश्याम श्रीराम क्षीरसागर (३२) याला तीन हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही...

अपंगांना कृत्रिम अवयव आणि साहित्यांचे वितरण

गोंदिया दि.१०: सामाजिक न्याय विभाग, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ परभणी, समाजकल्याण विभाग जि.प. गोंदिया यांच्या संयुक्त...

राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी

गोंदिया दि.१०-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने येत्या ३० जून रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात...

अर्जुनी मोरगाव जीडीसीसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप गप्प का?

गोंदिया,दि.१०- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अर्जुनी मोरगाव शाखेत गेल्या दोन वर्षापूर्वी उघडकीस आलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी आजही कुणावरही प्रशासनात्मक कारवाई झालेली नाही.पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारावर...

पालकमंत्री साहेब कुठे गेले ‘ते ‘ हमीभावासाठीचे आंदोलन

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.१०-गोंदिया-भंडारा जिल्हे हे राजकारणातच नाही तर समाजकारणातही सयुक्तिक जिल्हे आहेत. येथील संस्कृतिक व सामाजिक परिस्थिती सारखीच. धान उत्पादक क्षेत्रात सर्वांत मोठा वर्ग या...
- Advertisment -

Most Read