35.7 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Oct 20, 2016

भाजपची जिल्हा विस्तारीत बैठक शुक्रवारला

गोंदिया,दि.20 : भारतीय जनता पक्षाची जिल्हा विस्तारीत बैठक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता येथील मयूर लॉन्स मध्ये आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले...

गोंडवाना विद्यापीठात ‘डिजिटल इंडिया’वर कार्यशाळा २१ ऑक्टोबर रोजी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला 'डिजिटल इंडिया'वर कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी दिली असून ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी सदर मंत्रालयाने देशभरातील १२0...

23 आक्टोंबरला ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर नागपूरात

नागपूर,दि.20- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या 23 आक्टोंबर रविवारला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ओबीसी महासंघासह इतर सर्व ओबीसी संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासांठी एकदिवसीय प्रशिक्षण...

तुमसरे मिल्क प्रॉडक्ट कंपनीच्या दुध डेअरीचे सांडपाणी बावनथडीत

भंडारा,दि.20 : काटेबाम्हणी येथील तुमसरे मिल्क प्रॉडक्ट कंपनीच्या दुध डेअरीचे सांडपाणी बावनथडी नदीच्या कालव्यात सोडण्यात येते. त्यामुळे हे पाणी रसायनमिश्रीत बनले आहे. हे पाणी...

जिल्ह्यात 2 हजार विहिरींचे बांधकाम,0.60 हेक्टरवरील शेतकरी योजनेसाठी पात्र

गोंदिया,दि.20 :दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक ठिकाणी शेततळे तयार केले. परंतु जिल्ह्यातील धानाच्या शेतीसाठी शेततळ्याऐवजी सिंचन विहीर जास्त उपयोगाची ठरणार असल्यामुळे...

सरकार अॅट्रासिटी कायद्याच्या बाजूने

सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची ग्वाही; दलित-आदिवासींवरील खोटय़ा गुन्ह्यांची चौकशी करणार मुंबई- राज्यातील दलित-आदिवासींवरील जातीय अत्याचार थांबविण्यासाठी ‘अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्या’ची कडक अंमलबजावणी करण्याचे...

देशाला ‘वर्कफोर्स हब’ बनवण्यात महाराष्ट्र अग्रेसर असेल– मुख्यमंत्री

पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प मुंबई दि 19 :  आज आपला देश हा युवकांचा देश मानला जातो. 2020 सालापर्यंत आपला भारत वर्क फोर्स हब म्हणून पुढे येईल, असा विश्वास...

मधुमेहावर मात करणे काळाची गरज– डॉ.अंबुलकर

गोंदिया,दि.१९ : मधुमेह हा रोग जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पाय पसरवित असून भारतात सुध्दा मधुमेह हा रोग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावर रोजच्या आहारातून मानसिक...

कट्टीपार डिजीटल शाळेवर दुकानदाराची जप्ती

महेश मेश्राम आमगाव दि.19: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कट्टीपार येथे लोकवर्गीणीचा निधी कमी पडला. त्यामुळे डिजिटल शाळेचे साहित्य उधारीवर खरेदी केले. मात्र, दुकानदाराची उधारी फेडली...
- Advertisment -

Most Read