31.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Mar 9, 2017

प्रशांत परिचारक दीड वर्षांसाठी निलंबित

मुंबई, दि. 9 - भारतीय सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने वादात सापडलेले भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानपरिषद...

अकोल्याच्या महापौरपदी भाजपचे विजय अग्रवाल;उपमहापौरपदी वैशाली शेळके

अकोला दि. 9 -: अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या विजय अग्रवाल यांची निवड झाली आहे. काँग्रेस उमेदवारावर मात करुन भाजपचा महापौर विराजमान झाला. उपमहापौरपदी भाजपच्याच वैशाली...

गोंदिया/भंडारा जिल्हा बँकेची सुत्रे जैन व फुंडे यांनी आज स्विकारली

गोंदिया/भंडारा दि.९-: गोंदिया व भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य शासनाने केलेल्या प्रशासकाच्या नियुक्तीच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारला...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन सत्तेतील दोन्ही पक्षांची घोषणाबाजी

मुंबई: विधीमंडळ परिसरात आज अजब चित्र पाहायला मिळाले. एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसतात, मात्र आज सत्तेतील शिवसेना आणि भाजपचे आमदार घोषणाबाजी...

भंडारा जिल्हा बँकेचे संचालक मंडळ कायम

भंडारा दि.9-: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य शासनाने केलेल्या प्रशासकाच्या नियुक्तीच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारला मंजूर केली. त्यामुळे...

मी अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी बनवेन, शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

यवतमाळ, दि.9- मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी स्वत: भिकारी होणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे विधानपरिषदेतील आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे. स्थानिक...

स्त्री पुरुष समानतेसाठी महिला चळवळ अधिक व्यापक व्हावी -आयुक्त अनुप कुमार

नागपूर दि.9:- स्त्रियांच्या समाजातील दर्जाला संरक्षण देण्याच्या हेतूने राज्यघटनेमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्त्रियादेखील आपले हक्क आणि अधिकारांबाबत जागृत झाल्या आहेत....

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

चंद्रपूर दि.9: नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन ३ ते ५ मार्च या कालावधीत वर्धा येथे पार पडले. या स्पर्धेत नागपूर...

नागपूर विभागात पाच कोटी रेशीम कोशाचे उत्पादन

गोंदिया दि.9: नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्र्रपूर व गोंदिया जिल्ह्यात टसर उत्पादनाची सुमारे ३०० वर्षांची परंपरा आहे. देशात टसर उत्पादनामध्ये राज्याचा १० वा क्रमांक...

जागतिक महिलादिनी महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

गोंदिया दि.9: : ग्रामीण भागात आरोग्य सेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेविका, आंगणवाडी सेविका व गर्भवती महिलांना रूग्णालयात आणण्यासाठी महत्वाची भूमीका बजावणाऱ्या आशा...
- Advertisment -

Most Read