31 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Daily Archives: May 13, 2017

जबलपूर येथे घडलेला अपघात मानवनिर्मित

गोंदिया,दि.13 - जबलपूर येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात सडकअर्जुनी तालुक्‍यातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर 15 लोक जखमी झाले होते. ही घटना मानवनिर्मित असून...

शिवहरे ने ग्राम पलस गांव में मृतकों के परिवार को दी सांत्वना भेंट

गोंदिया,दि.13:गुरुवार के रात्रि 2:00 बजे के दौरान मध्य प्रदेश के नरसिंहपुर- गोटेगांव रोड पर चालक की लापरवाही से घटी घटना में गोंदिया जिले के...

मुख्यमंत्र्यांना उस्मानाबादेत दाखवले काळे झेंडे

उस्मानाबाद,दि.13 - मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांचा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेततळी कामांची पाहाणी करण्यासाठी...

पत्रकार संरक्षण कायद्यान्वये पीआय कदमांविरुद्ध कारवाई करा मुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर,दि.13- अतिक्रमण विरोधी कारवाईच्या वृत्तांकनासाठी गेलेले ज्येष्ठ पत्रकार विनायक पुंड यांच्यावर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या हल्लाप्रकरणात कदम यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण...

आदिवासी जनतेचा कोनसरी प्रकल्पाला विरोध

भामरागड,दि.१३: एकीकडे कोनसरी येथे होणार असलेल्या स्पाँज आयरन प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री करीत असताना त्याचवेळी एटापल्ली व भामरागड तालुक्यातील शेकडो आदिवासी नागरिकांनी सभा घेऊन...

तेंदूपत्ता मजूर घेऊन जाणार्या बसला अपघात 1 ठार तर 10 जखमी

आल्लापल्ली,दि.१३:  तेंदूपत्ता संकलनासाठी मजूर नेणारी खासगी बस उलटल्याने एक मजूर ठार, तर १० जण जखमी झाल्याची घटना आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील उमानुर गावाजवळ आज मध्यरात्री साडेबारा...

जबलपूर अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना दोन लाखाची आर्थिक मदत

गोंदिया,दि.13 : सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव, बोथली, घाटबोरी येथील ११ मजुरांचा मध्यप्रदेशातील जमुनियाजवळ ११ मे च्या मध्यरात्री अपघाती मृत्यू झाला.त्या अपघातातील मृतक व जखमींच्या...

भंडारा वनविभागात आढळला १ वाघ, ११ बिबट

भंडारा,दि.13 : भंडारा वनविभागात येणार्‍या एकूण १0 वनक्षेत्रातील वनांत एकूण ८७ पाणवठय़ांवर करण्यात आलेल्या वन्यप्राणी प्रगणेत १ वाघ व ११ बिबट आढळले असून २३...

गडचिरोलीचा विकास राज्याच्या केंद्रस्थानी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आलापल्लीत तालुकास्तरापर्यत कामांचा आढावा आलापल्ली (गडचिरोली)दि.13 : विकास घडविण्याचा संकल्प मनात ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावे. या भूमिकेतून तालुकास्तरापर्यंत आढावा घेणे सुरु आहे. शासनाने पूर्ण लक्ष...

नवेगाव तलावात पाणी सोडण्याची पालकमंत्र्यांना घाई; शेतकर्ंयाच्या विस्तारास विरोध

अर्जुनी मोरगाव,दि.13 -उपसा सिंचन योजनेचे विस्तारीकरण करण्याच्या प्रस्तावास १२ गावांतील शेतकर्‍यांनी कडाडून विरोध दर्शविला असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव...
- Advertisment -

Most Read