35.8 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Jun 15, 2017

शेतकरी कर्जमुक्त नाही झाला तर राज्यात भूकंप- उद्धव ठाकरेंचा इशारा

शेगाव, दि. 15 -महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना यांच्या नात्यात पुन्हा एकदा कटूता आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही मध्यावधीसाठी तयार...

ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू

पुणे   दि.15 जून: खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन  कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.ऑर्डनन्स...

नागपुरातील डॉक्टरांच्या पुस्तकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

नागपूर दि.15 जून:येथील दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत डॉ. दीपिका ठोसरे-चांडोक यांच्या 'कन्झरवेटीव्ह डेन्टस्ट्री बेसिक्स' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या...

महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेला 31 ऑगस्ट 2017 पर्यन्त मुदतवाढ

मुंबई,दि.15 जून: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषिग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्याथकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या  31 ऑगस्ट 2017 पर्यन्त मुदतवाढ देण्यातआली आहे. या...

ग्रामसेवकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष -संघटनेचा आंदोलनाचा इशारा

चिमूर,दि.15- तालुक्यातील ग्रामसेवकाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी १८ मे पासून असहकार आंदोलन सुरू केलेले असतानाही चिमूर पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने अद्यापही दखल न घेतल्याने ग्रामसेवक...

आमदार किर्तीकुमार भांगडीयानी दिले मधुकरला नवजिवन

चिमूर,दि.15- तालुक्यातील नेरी येथील मधुकर पिसे या मध्यमवर्गीय इसमाला हृदयाचा त्रास असल्याने नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतु नामांकित रुग्णालयातील आर्थिक खर्च अवाख्याबाहेरचा त्यातच...

सरकारची आकडेवारी गूगलवर पहा-केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर

नागपूर,  दि.15 : केंद्र शासनाची संबंधित आकडेवारी साधारणत: मंत्रालय, मंत्री किंवा अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असते. मात्र सरकारची आकडेवारी पहायची असेल तर गूगलवर पहा, असे...

डीसीपी पाटील यांनी एसीबीची सूत्रे स्वीकारली

नागपूर दि.15 :  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे उपायुक्त म्हणून पी. आर. पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. आतापर्यंत या पदावर असलेले संजय दराडे...

नाकाडोंगरीत शिवसेनेचा ‘आक्रोश’आंदोलन

तुमसर,दि.15 :  केंद्र तसेच राज्य सरकार ग्रामीण भागात अनेक योजना राबवित असल्याच्या अनेक जाहिराती करीत आहे. मात्र, आदिवासी बहुल भागात या योजनेचा फज्जा उडाला...

अस्वलाचा हल्ला पाच महिला जखमी

लाखांदूर ,दि.15 : तालुक्यातील मुरमाडी येथे एका पिसाळलेल्या अस्वलीने गावातील पाच महिलांना गंभीर जखमी घटना घडली असून गावातील एक म्हैस व एका शेळीला सुद्धा...
- Advertisment -

Most Read