31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Jul 13, 2017

अजित पवारांच्या नेतृत्त्वात जळगावात तर पुण्यात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मुर मोर्चा

पुणे, दि. 13 -अहमदनगरमध्ये कोपर्डीतील निर्भयाच्या घरासमोर तिचे स्मारक बांधण्यात आले आहे. त्याचे नाव युगंधरा स्मारक असे असून गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात येथे सामूहिक श्रद्धांजली...

रेल्वेच्या धडकेत अस्वलीचा 2 पिल्लांसह मृत्यू

चंद्रपूर,दि.13:गोंदिया चंद्रपुर रेलवेमार्गावरील केळझर जंगलात रेल्वेच्या धडकेने दोन मादी अस्वलीचा पिल्लांसह मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.आज सकाळी गोंदियावरुन बल्लारपूरकडे जाणाऱ्या...

शिवसेनेचे आरोग्य शिबीर जनसेवा हीच ईश्वर सेवा

मोहाडी,दि.13-ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलली आरोग्य सेवा हिच आजही राज्यभर वर्षानुवर्षे सुरूच आहे.९ जुलै २०१७...

श्रमिक पत्रकार संघाच्या टिळक जीवन गौरव पुरस्कारासाठी जेष्ठ पत्रकार सुब्रत पाल यांची निवड

गोेंदिया,दि.13- श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणाèया टिळक जीवन गौरव पुरस्कार २०१७ साठी जेष्ठ पत्रकार सुब्रत पाल यांची निवड करण्यात आल्याची माहिती श्रमिक पत्रकार...

अंनिसचे 20 जुलैपासून “जबाब दो’ आंदोलन – डॉ. हमीद दाभोलकर

नागपूर दि.13- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्टला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या चार वर्षांत राज्य...

काकरदरा ठरले जलसंधारणाचे ‘मॉडेल’

नागपूर,दि.13-:पाणी टंचाईचा सातत्याने सामना करताना आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी 'सत्यमेव जयते'च्या 'वॉटरकप' स्पर्धेमध्ये सहभागी होऊन संपूर्ण गाव जलयुक्त करण्याचा अभिनव उपक्रम वर्धा...

महिला बचत गटामार्फत आजपासून सेतू केंद्राचा प्रांरभ

चंद्रपूर ,दि.13-: जिल्हयातील महिला बचत गटामार्फत सेतू केंद्र चालविण्याचा पहिला प्रयोग होत आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत (माविम) येणा-या लोकसंचालित...

क्रीडास्पर्धांमुळे सर्वांगीण विकास – भाग्यश्री बिले

साकोली,दि.13- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय भंडारा तसेच तालुका क्रीडा संकुल समितीच्या संयुक्त विद्यमाने व...

बावनथडी व गोसेखुर्द प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होणार

भंडारा दि.१३: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत देशातील ९९ प्रकल्पांचा समावेश असून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द व बावनथडी प्रकल्प या योजनेत समाविष्ट आहेत. बावनथडी प्रकल्पाचे काम...

बीफ बाळगल्याच्या संशयावरून तरूणाला मारहाण

नागपूर, दि. 13- बीफ बाळगल्याच्या संशयावरून तरूणांना अज्ञातांकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. बुधवारी नागपूरमध्ये बीफ बाळगल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला काही अज्ञान...
- Advertisment -

Most Read