37.5 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 6, 2017

डांगोरली-सुकडी(म.प्र.)दरम्यान पुल बांधकामासाठी मध्यप्रदेश मुख्यमंत्र्यांची मंजुरी

गोंदिया,दि.06 - गोंदिया विधानसभा क्षेत्राचे ग्राम डांगोरली व मध्यप्रदेशच्या ग्राम सुकडीदरम्यान बाघ नदीवर पुलाच्या निर्माण कामांना मंजूरी मिळण्यासाठी आ.अग्रवाल यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान...

बहुजन नायक ना होते तो आज हमारे जैसे लोग पढ़े-लिखें ना होते

आत्महत्या बोल कर पल्ला झाड़ लेंगे तो क्या जिन कारणों की वजह से किसी ने आत्महत्या का रास्ता अख़्तियार किया वो ख़त्म हो जाएंगे?फिर...

वैद्यकिय महाविद्यालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात घाणिचे साम्राज्य

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.०६-जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे चालत असून याबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. कारण, जिल्हास्थळी असलेल्या कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालय व...

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी

सुरेश भदाडे गोंदिया,दि.६- ग्रामीण संसद समजल्या जाणाèया ग्रामपंचायतीचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम जाहीर होताच गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग चढला आहे. यावर्षी सरपंच थेट जनतेतून निवडला...

महिला पत्रकार गौरी लंकेशची गोळ्या झाडून हत्या

बंगळुरू(वृत्तसंस्था),दि.06 - निर्भिड महिला पत्रकार आणि उजव्या विचारसरणीच्या परखड टीकाकार गौरी लंकेश यांचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. वरिष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या...

तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

तिरोडा,दि.06-यावर्षी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला असून कर्जबाजारी शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या खाईमध्ये उभा आहे. असे असताना पुन्हा एकदा शेतकरी...

सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखाना वार्यावर

सडक अर्जुनी,दि.06(विशेष प्रतिनिधी): ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या पशुंवर वेळीच उपचाराची सोय व्हावी. यासाठी शासनाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले. मात्र तालुक्यातील सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात...

बंदिवानांचे पुनर्वसन होणार-संवादपर्व कार्यक्रम

भंडारा,दि.06 : कारागृहात बंदिवान असणाºया व्यक्तीसाठी शासनातर्फे विविध सोयी सुविधा व सवलती पुरविल्या जातात. बंद्यांचे मानवी हक्क, शिक्षा, तडजोड, शेती व्यवसाय, बंद्यांचे गाºहाणे ऐकणे,...

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील आयुर्वेदिक विद्यार्थी संपावर

नागपूर,दि.06 : वसतिगृहातील समस्येकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना त्रास देणाºया वसतिगृह अधीक्षकांच्या बदलीला घेऊन व अधिष्ठाता यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदवीच्या ५०...

गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा

अमरावती,दु.06 : बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यावरून मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसची मंगळवारी रात्री ८.१५ वाजता बडनेरा रेल्वेस्थानकावर तपासणी करण्यात आली. अमरावतीच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकांसह...
- Advertisment -

Most Read