32.2 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Nov 27, 2017

नक्षल्यांचा पोलिस पथकावर पुन्हा हल्ला-सीआरपीएफचा एक जवान शहीद, दोघे जखमी

गडचिरोली,दि.२७:गडचिरोलीतील ग्यारपत्ती भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर...

बाबासाहेबांच्या विचारांची ओबीसी समाजाला खरी गरज-डॉ.बोपचे

सडक अर्जुनी,दि.२७: डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोसिअल फाऊंडेशन गोंदियाच्यावतीने संविधान दिनाचे औचित्य साधून येथील दुर्गाा चौकात प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संविधान दिन कार्यक्रमात...

दारुबंदीसाठी शिरूर ते मंत्रालय संघर्षयात्रा

शिरुर,दि.27(विशेष प्रतिनिधी)ः- वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरच्या धर्तीवर शासनाने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने पाच जानेवारी ते दहा...

संविधानाला हात लावणाऱ्यांची गय नाही

भंडारा,दि.27 : आईच्या दुधाचे ऋण फेडण्याचे कर्तव्य मुलाने बजावले पाहिजे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिले त्याचे ऋण फेडण्याची गरज आहे....

राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आज सोमवारला

गोंदिया,दि.27ः-  गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आज सोमवारला दुपारी 12 वाजता येथील रेलटोली स्थित कार्यालयात जिल्हास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीने...

माणसाला माणूस म्हणून ओळख भारतीय संविधानामुळे- देवसुदन धारगावे

गोंदिया,दि.२७ : स्वातंत्र्यपूर्व काळात देश विविध राज्यात व संस्थानात विखुरलेला होता. राजा बोले प्रजा चाले अशी परिस्थिती होती. जाती-जाती आणि धर्माधर्मामध्ये विभाजन झाले होते....

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

जयसिंगपूर,दि.27ःयेथील डॉ. एस. के. पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सदस्यांना नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी एका सुंदर सोहळ्याचा आनंद घेता आला. कार्यक्रमाचे निमित्त होते, सांगली...

राजकारणात व्यक्तिपूजा म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल – हमीद अंसारी

नागपूर,दि.27 : नामांकित आणि श्रेष्ठ व्यक्तिच्या आणि संस्थांच्या हित व स्वार्थासाठी स्वातंत्र्याचा बळी जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कारण राजकारणात व्यक्तिपूजा हे अध:पतनाचा...

मनोहर चौकात आंबेडकर प्रवेशद्वाराचे बांधकाम करा

गोंदिया : शहरातील प्रमुख व प्रसिद्ध मार्ग असलेल्या मनोहर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष अशोक इंगळे व...

सावरटोल्यातील ‘व्हिलेज गॉट टॅलेंट’मध्ये ग्रामीण कला-गुणांचे दर्शन

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.27ः-  गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला या छोट्याशा गावात टीव्ही वृत्तवाहिणीवरील 'इंडिया गॉट टेलेंट' या स्पर्धेच्या पातळीवर आयोजित 'व्हिलेट गॉट टेलेंट-ग्रांट...
- Advertisment -

Most Read