29.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Nov 28, 2017

गुजरातमध्येच ‘डिजिटल इंडिया’ फोल, अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्कच नाही!

अहमदाबाद,दि.28 : एकीकडे देशात 4G, कॅशलेस इकॉनॉमी, ई-पेमेंट, ई-गव्हर्नन्स इत्यादी गोष्टींची जोरदार चर्चा आहे. यासंबंधी सरकारही वेगवेगळ्या योजना, अभियान राबवत आहे. तर दुसरीकडे देशातल्या अनेक...

उमरेड-कऱ्हाडल्यात पर्यटन दरात कपात

भंडारा,दि.28 : उमरेड, पवनी, कऱ्हाडला अभयारण्याला भेट देणाऱ्यां पर्यटकांकरिता आनंदाची बातमी असून २७ नोव्हेंबरपासून वाढविण्यात आलेले प्रती व्यक्ती दर कमी करण्यात आले आहे. पूर्वी प्रती...

नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाला फेसबुकची साथ

२८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मोहीम मुंबई ,दि.28ः– भारतातले सुमारे २१७ अब्ज लोक फेसबुकवर आहेत. त्यामुळेच, १८ वर्षे वयाच्या नागरिकांना मतदार नोंदणी करायची आहे, हे आता...

रायपूर येथे पंधरा विद्यार्थ्यांना अचानक ग्लानी

बुलडाणा,दि.28 : जवळच असलेल्या रायपूर येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सविंधान दिन कार्यक्रमादरम्यान १५ विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२...

नागपूर विद्यापीठात ‘यंग टीचर्स’ आघाडीवर

नागपूर,दि.२८ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये शिक्षण मंच कमाल करणार ही अपेक्षाच शिक्षित मतदारांनी फोल ठरवत प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांच्या...

24 लाखाचा रिसाळा नाल्यावरील बंधारा पांढरा हत्ती

तिरोडा,दि.28 : तिरोडा तालुक्यातील नवेझरी मार्गावरील रिसाळा नाल्यावर २४ लाख रुपये खर्चून बंधारा तयार करण्यात आला. मात्र बंधाºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने यातून मोठ्या...

गडचिरोलीत जिल्हा माळी समाज, सामाजिक संघटनेतर्फे आज शिक्षक दिन

गडचिरोली,दि.28ः- येथील जिल्हा माळी समाज संघटना व जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांच्यावतीने उद्या २८ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील अभिनव लॉनमध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांच्या...

ई-स्कॉलरशिप पोर्टल पुन्हा सुरू

गोंदिया,दि.28ःमागासवर्गीय विद्यार्थ्यांना सन २०१५- १६ व २०१६-१७ मधील प्रलंबित शिष्यवृत्ती अदा करण्यासाठी ई-स्कॉलरशिप पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले आहे.सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती/शिक्षण...

नागपूर-जबलपूर प्रवास तीन तासाने कमी

नागपूर ,दि.28ः-नागपूर-जबलपूर प्रवास आता ३ तासाने कमी होणार आहे. कारण नागपूर - जबलपूर मार्गावर नैनपूर-घंसौरदरम्यान ब्राडगेजचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ नैनपूर-बालाघाटदरम्यान ब्रॉडगेजचे...
- Advertisment -

Most Read