41.4 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Feb 19, 2018

वैष्णव शिंपी समाज गोंदियाच्या अध्यक्षपती विजय बोरकर

गोंदिया,दि.19ः- गोंदिया जिल्हा श्री वैष्णव शिंपी समाजाची बैठक रविवार(दि.18)ला पार पडली.या बैठकीत कार्यकारिणी गठित करण्यात आली.त्यामध्ये अध्यक्ष विजय डोमाजी बोरकर,उपाध्यक्ष प्रवीण अर्जुनजी बेलगे,योगेश मुरलीधरजी लोनारकर,सचिव सुरेश...

शिवनेरीवर’भाजप सरकार हाय हाय’च्या घोषणा;व्हीआयपी संस्कृती बंद करा

पुणे,दि.19-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडावर संतप्त शिवसैनिकांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास...

शिवाजींची आज्ञापत्रे आजही मार्गदर्शक -डॉ अभिमन्यू काळे

देवरी येथे शिवजयंतीचे आयोजन देवरी, दि.19- आग्र्यावरून शिवाजी महाराजांची झालेली सुटका हे आजही एक कोडे आहे. अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये महाराजांनी सुराज्याची स्थापना केली. अगदी कमी...

बावनथडी प्रकल्पाच्या अडचणी महिनाभरात सोडवा – पालकमंत्र्यांचे निर्देश

भंडारा,दि.19 : मोहाडी नगर पंचायतीच्या अंदाजपत्रकात पाणी टंचाईसाठी निधीची तरतूदच करण्यात आली नसून फक्त दुरुस्तीसाठीच तरतूद असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आढावा सभेत आढळून आले....

‘प्रोग्रेसिव्ह’च्या चित्रकला स्पध्रेत विद्यार्थ्यांनी भरले रंग

गोंदिया,दि.19ः-श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारा संचालिक प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयतर्फे स्थानिक सुभाष गार्डनमध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेमध्ये प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ...

विदर्भाच्या मुद्यावर एकत्र लढणार लोकसभा-विधानसभा

नागपूर,दि.19 : सत्तेत आल्यावर वेगळा विदर्भ देऊ या आश्वासनाचा भाजापाला विसर पडला आहे. काँग्रेसने तर वेळोवेळी वेगळ्या विदर्भाचा विरोध केला आहे. आता भाजपा व...

शिवज्योत घेऊन जाताना पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, 25 जखमी

कोल्हापूर,दि.19(विशेष प्रतिनिधी) : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू  झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे वृत्त समोर आले आहे. नागाव...

प्रकल्पग्रस्तांचे धरणावर निवासी आंदोलन

भंडारा,दि.19 : राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने...

पत्रकाराच्या आई व मुलीची हत्या

नागपूर,दि.19ः-भीशीच्या पैशावरून एका पत्रकाराच्या आई व दीड वर्षाच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या करून दोघांचेही मृतदेह जवळच असलेल्या नाल्यात फेकण्याची थरारक घटना रविवारी सकाळी...
- Advertisment -

Most Read