41.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Jun 16, 2018

रूग्णालय पावतीची दरवाढ त्वरित मागे घ्या,राष्ट्रवादीचे निवेदन

गोंदिया दि.१६ :: येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात रूगण तपासणी पावतीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी,अशीमागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली....

आदर्श गावासाठी प्रस्तावित भुसारीटोलाला राज्यस्तरीय समितीची भेट

सडक अर्जुनी दि.१६ :: कृषी विभागाकडून राबविण्यात येणाNया ‘आदर्श गाव’ या उपक्रमाकरीता भुसारीटोला या गावाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले. प्रस्तावित भुसारीटोल्याच्या मूल्यमापनासाठी  आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्यच्या पदाधिकाNयांनी भेट दिली....

खा. कुकडे यांनी भाकपा कार्यालयाला दिली भेट

गोंदिया दि.१६ :: गोंदिया भंडारा लोकसभामतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे व माजी आमदार राजेद्र जैन यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे  पाल चौक कार्यालयाला भेट देऊन निवडणुकीत...

गंगाझरी वनपरिक्षेत्रात अस्वलाचा मृत्यू

गोंदिया दि.१६ : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याचे प्रकरण सुरू आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारेच्या स्पर्शाने वन्यप्राण्यांची हत्या करण्यात येत आहे....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को वॉशिंग्टन में पुरस्कार प्रदान

मुंबई  : राज्य में नए विकास पर्व की शुरुवात करनेवाले महाराष्ट्र के नेतृत्व का आज सात समुन्दर पार अनोखा और गौरवपूर्ण सम्मान हुआ. अमरीका के जॉर्जटाऊन...

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज करा-सभापती श्रीमती सोनेवाने

गोंदिया,दि.१६ : सन २०१८-१९ या वर्षात पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद,गोंदिया अंतर्गत बिगर आदिवासी योजना, आदिवासी क्षेत्र उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना व विशेष घटक योजनेत...

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता बायोमेट्रीक पद्धतीने होणार

मुंबई, दि.१६ : : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना उपस्थित न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात अशा अनेक तक्रारी येत होत्या. तसेच...

खा. कुकडे यांची रेल्वे अधिकार्‍यांशी समस्यांवर चर्चा

गोंदिया,दि.१६ :अल्पावधीत जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार मधुकर कुकडे हे निवडणुकीच्या निकालानंतर हारर्तुेच्या स्वागत कार्यक्रमांच्या नादी न लागता, कामाला लागले आहेत. (दि.१४) खासदार...

पंतप्रधान मोदींनी साधला पांजरावासीयांशी संवाद

गोंदिया,दि.१६ :संपूर्ण देश डिजिटल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांच्या माध्यमातून टेक्नालॉजीच्या सहायाने सर्वसामान्यांचे जीवन सुलभ केले आहे. मागील चार वर्षात या डिजिटल...
- Advertisment -

Most Read