41.4 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Dec 20, 2018

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा पाचवा स्थापना दिन साजरा 

साकोली,दि.20:नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा पाचव्या स्थापना दिन मनोहरभाई पटेल आर्ट,कॉमर्स, सायन्स महाविद्यालय साकोली येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक़्रमात व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी, गोंदिया...

विवाहित महिला हत्या प्रकरणात चौघे अटकेत

आमगाव,दि.20ः- पोलिस हद्दीतील मांडोदेवी सूयार्देव देवस्थानापासून अर्धा किमी अंतरावर १४ डिसेंबर रोजी काजल इंद्रराज राऊत (२२), रा. सालईटोला या विवाहित महिलेचा गळा चिरुन खून...

तिरोडा प.स.चे माजी सभापती सोनवाणे यांचे निधन

गोंदिया,दि.20ः- तिरोडा पंचायत समितीचे माजी सभापती व भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते प्रभुराज सोनेवाने ( बंडुभाऊ ) यांचे दि.१९ डिसेंबरला रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास...

वैनगंगा कृषि महोत्सव दसरा मैदान येथे 22 ते 26 पर्यंत

भंडारा,दि.20:- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा भंडारा जिल्हयामध्ये कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने वैनगंगा कृषि महोत्सव व सरस...

मोतनबाई पटले यांचे निधन

गोंदिया,दि.20ः- गोंदिया जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त स्टेनो तिलकचंद पटले यांच्या मातोश्री श्रीमती मोतनबाई पटले यांचे बुधवारच्या रात्री 10:00 वाजे दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्यावर आज 20...

विद्यार्थ्यांनी सामाजिकदृष्ट्या जागृत असावे – विनोद तावडे

मुंबई, दि. 20 : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना सामाजिकदृष्ट्या जागृत राहिल्यास करिअर सोबतच जीवनातही यशस्वी होऊ शकतात, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री...

परिविक्षाधीन पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. 20 : भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रशिक्षण केंद्राचे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मनाली बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणी

मुंबई, दि.20 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आमदार अनिल बोंडे यांची मुलगी मनाली बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणी केली. मनाली बोंडे यांनी...

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

वाशिम, दि. 20 : जिल्ह्यातील ग्राहकांच्या हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याकरिता गठीत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात जिल्हा पुरवठा...
- Advertisment -

Most Read