31.9 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Dec 21, 2018

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते किरसान यांचा जनसंपर्क सुरु

गडचिरोली/ब्रम्हपूरी,दि.21: येत्या २०१९ च्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच जनतेपर्यंत पोचून आपल्या उमेदवारीला बळकट करण्याचा मोहीमेत जनसंपर्क अभियानाला सुरवात...

मुख्यालयाबाहेरील बैठकीत व्यस्त उपाध्यक्ष, भाजपच्या निवडीवर खरे उतरणार काय?

गोंदिया,दि.21-गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस सोबत हातमिळवणी करीत भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन केली.या सत्तेत अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद भाजपकडे आले.पहिल्या कार्यकाळापासूनच हे सुरु आहे.त्यातही...

विमान प्राधिकरणातर्फे जमिनीचा ताबा घेण्यास सुरूवात

गोंदिया,दि.21- तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्राधिकरणातर्फे विमानतळ प्रकल्पाकरिता भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास गुरुवारी सुरूवात करण्यात आली. मात्र  शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन...

रिलायंस कँसर केयर रूग्णालयाचे रविवारला उद्घाटन,गावच्या प्रथम नागरिकास डावलले

गोंदिया,दि.21: कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय एँड मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोरेगाव तालुक्यातील डव्वा परिसरात कँसर केयर रूग्णालयाची उभारणी केली असून या नवनिर्मित रिलायंस...

सरपंच/उपसरपंच ग्रामविकासाचे केंद्रस्थान-सभापती सौ.डोंगरवार

साकोली,दि.21ः-स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी तथा पंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने साकोली तालुक्यातील सरपंच/उपसरपंच यांची तालुकास्तरीय कार्यशाळा स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी साकोलीच्या...

आश्रमशाळेचे ४४ विद्यार्थी भारत भ्रमणासाठी रवाना

गडचिरोली,दि.21ः- आदिवासी विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड या तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणारे ४४ विद्यार्थी भारत भ्रमणासाठी गुरूवारी रवाना झाले. जिल्हाधिकारी...

वैज्ञानिक दृष्टी वाढविण्यासाठी वाचनाची आवश्यकता

गडचिरोली,दि.21ः ग्रंथ म्हणजे रचनांचा समुदाय, ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा भांडार, ग्रंथ म्हणजे स्वत:चा आरसा तसेच समाजाचे खरे मार्गदर्शक म्हणजे ग्रंथ होय. आयुष्य जगत असतांना वैज्ञानिक...

आमगावला रेल्वेचा थांब्यासह उड्डाण पुलाचे रेल्वेमंत्र्याना निवेदन

आमगाव(पराग कटरे),दि.२१ः-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव तालुका महत्वाचे ठिकाण असून सर्वात मोठी बाजारपेठ सुध्दा आहे.मुंबई-कोलकत्ता रेल्वेमार्गावरील गाव असून रेल्वेस्थानक सुध्दा आहे.येथूनच देवरी व मध्यप्रदेशातील लांजी...

ना. बडोले आज जिल्ह्यात

गोंदिया,दि.२१ : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले हे शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. दौयऱ्यादरम्यान...
- Advertisment -

Most Read