38.2 C
Gondiā
Monday, May 20, 2024

Yearly Archives: 2014

पाच जानेवारीला मंत्रिपदाची शपथ घेणार – जानकर

लातूर-राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळणार असून, ५ जानेवारी रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा रासपचे महादेव जानकर यांनी लातूर येथे केला. रविवारी बसव महामेळाव्यात...

हिंदू धर्मातून ६००० ओबीसींची ‘घरवापसी’!

मुंबई-भारताला पुन्हा एकदा 'हिंदुराष्ट्र' बनवण्याच्या उद्देशाने हिंदुत्ववादी संघटना मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांना हिंदू धर्मात आणण्यासाठी 'घरवापसी' मोहीम राबवत असतानाच, हिंदू धर्मातील अनेक कुटुंबे 'घरवापसी'...

निधीअभावी पाटबंधारे विभाग खिळखिळा

चुल्हाड (सिहोरा) : मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयावर नियंत्रण ठेवणारा सिहोरा येथील लघु पाटबंधारे विभाग (राज्य) चे कार्यालय निधीअभावी खिळखिळा झालेला आहे. या विभागाचे दोन्ही...

स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र विचाराधीन-बडोले

अर्जुनी/मोरगाव : जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दहावी व बारावी शिकलेल्या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमूख बनविण्याचे विचाराधीन आहे. नवबौद्ध व्ही.जे. एन.टी. प्रवर्गातील या विद्यार्थ्यांना...

खाद्यतेल महागणार! केंद्र सरकार

नवी दिल्ली - केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. जागतिक बाजारातील घसरत्या किमतीमुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. ...

हिवाळ्याच्या सुट्यांत गोवा, केरळला पहिली पसंत

मुंबई-यावर्षी हिवाळ्याच्या सुटीत देशात लोकांची पहिली पसंती गोवा केरळला आहे. जयपूर, सिमला, मनालीतील हॉटेलही फुल्ल बुक आहेत. गेल्या २५ वर्षांपासून हॉटेल व्यवसायात असलेल्या कीस...

सावकारीविरोधात गाव एकवटलं

सांगली : सावकाराच्या जाचामुळे देशोधडीला लागलेली अनेक कुटुंब राज्यात आहेत. सरकारी पातळीवर या सावकारांविरोधात कडक कारवाईची भाषा अनेकदा झाली. मात्र प्रत्यक्षात मात्र काही होत...

बंगळुरू शहरात कमी तीव्रतेचा स्फोट, दोन जखमी

बंगळुरू - शहरातील चर्च स्ट्रीट भागात रात्री 8.30 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट कोकोनट ग्रो रेस्तरॉजवळ झाला. या स्फोटामध्ये एक...

रघुवर दास झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

रांची – भारतीय जनता पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रघुवर दास हे झारखंड राज्याचे पहिले बिगरआदिवासी मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल...

काँग्रेस पुन्हा उभारी घेईल-सुशिलकुमार शिंदे

मुंबई- काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा देणारा, काल आलेला पक्ष काँग्रेसला काय संपवणार. काँग्रेसला एक परंपरा असून शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून रहाणारा तो...
- Advertisment -

Most Read