40.4 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Mar 20, 2015

जातीच्या मुद्द्यावरून सर्वेक्षण प्रक्रिया वांध्यात

गडचिरोली : प्रशासनाकडून सध्या सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यात जातीचा कुठेही...

आदिवासी विकास महामंडळाच सात कोटींचे चुकारे थकले

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक विभागांतर्गत सुमारे ४२ कोटी ३४ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे धान खरेदी करण्यात आले आहेत. यापैकी...

भूसंपादन कायदा रद्द करण्याची मागणी-राष्ट्रवादी काँग्रेस

भंडारा : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसंपादन कायदा रद्द करण्याबाबतचे निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. या निवेदनामध्ये भूसंपादन कायदा...

‘दाभडी’त काँग्रेसची आज ‘चाय की चर्चा’

नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे २० मार्च २०१४ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विविध आश्वासने दिली होती....

काळ्या फिती लावून विरोध करणार तलाठी

गोंदिया : विदर्भ पटवारी संघाची बैठक पटवारी भवन गोविंदपूर गोंदिया येथे पार पडली. यात गुरूवार (दि.१९) सर्व जिल्ह्यातील तलाठी काळ्या फिती लावून शासनाद्वारे होणार्‍या...

क्रांतीची मशाल राणी अवंतीबाई लोधी

सन १८५७ मध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागात काही क्रांतीविरांनी इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी एल्गार पुकारला. यामध्ये एक क्रांतीची मशाल होती ती म्हणजे रामगढ येथील राणी अवंतीबाई...

आमगावात रविवारी राष्ट्रवादीचा मेळावा,भाजपनेत्यांचा प्रवेश

गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा येत्या२२ मार्चला आमगाव येथील बनगाव भागात असलेल्या सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे...

लोकसभेत आज काळ्या पैशांवरील विधेयक, काळा पैसा ठेवणा-यांना १० वर्षांची कैद

वृत्तसंस्था नवी दिल्ली - काळ्या पैशांवर अंकुश लावणारे विधेयक केंद्र सरकार शुक्रवारी लोकसभेत सादर करण्याची शक्यता आहे. यात परदेशात काळा पैसा दडवणा-यांविरुद्ध कठोर तरतुदी करण्यात...
- Advertisment -

Most Read