38.8 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Apr 8, 2015

अकोला पीडब्लूडीचे कार्यकारी अभियंता निलंबित

अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुंदरदास भगत यांना निलंबित करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून करावयाच्या कामांच्या निविदाप्रक्रियेत घोळ आणि बनावट दस्तऐवज...

जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोर्चा

यवतमाळ : घाटंजी पंचायत समिती गटविकास अधिकारी उत्तम मानकर यांना मारहाण झाली. सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेचे पडसाद मंगळवारी यवतमाळात उमटले. जिल्हा परिषदेतील संपूर्ण अधिकारी...

आश्रमशाळांतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळप्रकरणी जनहित याचिका

नागपूर : विदर्भातल्या आश्रम शाळांमधील विद्यार्थिंनीचा लैंगिक छळ, विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकाच खोलीमध्ये ठेवणे, निकृष्ट दर्जाचे भोजन देणे, विद्यार्थ्यांची संख्या फुगवून दाखविणे इत्यादी गैरप्रकाराची...

नक्षल समर्थक संघटनांवर बंदी घाला

गडचिरोली : नक्षल्यांच्या दबावानंतर केंद्र शासनाने आदिवासींच्या हितासाठी वनाधिकार व पेसा कायदा केला असल्याचा चुकीचा प्रचार आदिवासींमध्ये केला जात असून यासाठी काही नक्षल समर्थक...

चिमूरचे तहसीलदार काळे अखेर निलंबित

चिमूर : शासकीय धान्य वितरणात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरुन चिमूरचे तत्कालीन तहसीलदार नीलेश काळे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यांची गडचिरोली येथे बदली करण्यात...

‘ती’ वनजमीन वनविकास महामंडळाला मिळू देणार नाही- भोंडेकर

भंडारा : वनविभागाच्या अखत्यारीत असलेली २० हजार हेक्टर वनजमिन वनविकास महामंडळाला देण्यात येऊ नये. ही जमिन महामंडळाला दिल्यास जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होऊन वृक्षतोड वाढेल,...

सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा २१ एप्रिल रोजी

गोंदिया : मंगळवार (दि.२१) अक्षयतृतियेच्या पर्वावर प्रताप मेमोरियल चेरिटेबल ट्रस्टद्वारे कामठा येथे सर्वधर्म सामूहिक विवाह आ. गोपालदास अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले आहे....

मराठा आरक्षणाच्या जागा सर्वांना खुल्या

उच्च न्यायालय - खुल्या गटातून 11 महिन्यांसाठी जागा भरा मुंबई -दि.8- सरकारी नोकऱ्यांतील मराठा समाजासाठी आरक्षित जागा रिक्त न ठेवता खुल्या गटातून 11 महिन्यांसाठी...

व्ही. के. सिंग पुन्हा बरळले, मीडियाला म्हटले प्रेस्टिट्यूट

नवी दिल्ली, दि. ८ - वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांची जीभ पुन्हा घसरली असून एका ट्विटमध्ये त्यांनी...

नागपूर कारागृहात सापडले ‘ब्ल्यू फिल्म’चे पेन ड्राइव्ह

नागपूर - पाच कुख्यात कैद्यांनी पळ काढल्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अनेक सुरस कहाण्या दररोज उजेडात येत आहेत. मंगळवारी या तुरुंगातील तपासात ‘ब्ल्यू फिल्म’ने भरलेले...
- Advertisment -

Most Read