39.3 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Feb 11, 2016

अखेर रिंगरोडमध्ये येणाèया त्या घरांवर चालला बुलडोझर

  १२ कुटुबांचा संसार उघड्यावर बांधकाम,पोलीस आणि महसूल विभागाची सयुंक्त कारवाई तगड्या बंदोबस्तात जेसीबीने केली घरे जमीनदोस्त गोंदिया :- आम्हाला मोबदला मिळालाच नाही. आणि जमीन आमच्या ताब्यात असताना...

प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक विज्ञान प्रयोग शाळा सुरु करणार – मुख्यमंत्री

संशोधन पुनरुत्थानावर तीन दिवस आंतरराष्ट्रीय परिषदेत चर्चा 117 शोध निबंध सादर होणारनागपूर दि. ११: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा सुरु करण्यात येईल, अशी घोषणा...

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स २३ हजारच्या खाली

नवी दिल्ली, दि. ११ - उतरणीला लागलेल्या शेअर बाजाराने गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल ८०० अंकांनी कोसळून...

भटक्या विमुक्त समाजाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर १४ रोजी

गोंदिया दि. ११: देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर शासनाद्वारे मागासलेल्या समाजाला राजकीय शैक्षणिक सुरक्षा देऊन त्यांच्या विकासात भरपूर मदत करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात आले. परंतु देशातील...

सेजगावच्या संस्थेने कर्जदाराला दाखविले गैरकर्जदार?

 गोंदिया  दि. ११-: एकीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीचे अभियान छेडले आहे. तर दुसरीकडे बँक अधिनस्त असलेल्या विविध सेवा सहकारी संस्थेत सक्तीच्या कर...

खुल्या कबड्डी स्पर्धेत संत गाडगेबाबा मंडळ प्रथम

यंग मल्टीपरपज सेंटरचे आयोजन गोंदिया  दि. ११-: जीवनातील प्रत्येक टप्प्यात मानसाला स्पर्धेला सामोरे जावे लागते. या स्पर्धेत कधी विजय होतो, तर कधी पराजय. या दोन्ही परिस्थितीतून...

सोनीच्या पटेल महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम 

गोरेगाव दि. ११-:- तालुक्यातील एम आय पटेल कनिष्ठ महाविद्यालय सोनीत राष्टीय मतदार दिनानिमीत्त मतदार जागृती कार्यक्रम  आर सी हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच घेण्यात आला यावेळी...

समाजातील दिव्यांग घटकाला समानतेची वागणूक द्यावी-राजकुमार बडोले

राज्यस्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन नागपूर, दि. ११ : समाजातील दिव्यांग घटकाकडे सहानुभूती आणि दयेच्या दृष्टीने न पाहता त्यांना समानतेची आणि सन्मानाची...

‘मेक इन इंडिया’वर कोटींची उधळण म्हणजे दुष्काळग्रस्तांची थट्टा

मुंबई दि. ११ –  राज्यातील पंधरा हजार गावांमध्ये दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असताना त्यांना मदत करण्याऐवजी ‘मेक इन इंडिया’वर करोडोंची उधळण का...

रविवारला पुणे येथे तेली समाजाचा परिचय मेळावा

चंद्रपूर,दि.11-राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विखुरलेल्या तेली समाज बांधवातील लग्नायोग्य झालेल्या युवक युवतींकरीता पुणे जिल्हा ग्रामीण तेली समाज संघटनेच्यावतीने येत्या रविवारला 14 फेबुवारीला वधु वर पालक...
- Advertisment -

Most Read