38.7 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Jun 14, 2016

५ रुपये ५० पैसे वीज दरवाढ प्रस्तावित

गोंदिया,दि. 14 - महसुली तूट वाढत असल्याचे कारण सांगत महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने ५ रुपये ५० पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव नियामक...

२४ जून रोजी होणार गोंदिया जि.प.मधील भाजप काँग्रेस युतीचा निर्णय

गोंदिया-जुर्ले २०१५ मध्ये जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत युती करुन सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र वर्षभरानंतर काँग्रेससोबतची जिल्हा परिषदेतील युती तोडण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा मार्गावर आली...

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा कार्यशाळा

गोंदिया,दि.१४ : जिल्ह्यात स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदयाची प्रभावी...

सिध्दार्थ हाय.च्या मुख्याध्यापकासह परिचराला लाच घेतांना अटक

गोंदिया,दि.१४-तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील सिध्दार्थ ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक लीलाधर दुलीचंद बागडे व परिचर नंदकुमार सिडामेला आज ८ हजार रुपयाची लाच घेतांना भंडारा लाचलुतपत विभागाच्या...

अशोक इंगळे यांचा १४ जुलै रोजी नागरी सत्कार

गोंदिया: श्री अशोक इंगळे नागरीक सत्कार समारोह समितीच्यावतीने जिलह्यातील वरिष्ठ समाजसेवी व माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांचा ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून १४ जुलै...

खा.पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त शेतकèयांचा सत्कार

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. नाना पटोले यांच्या रविवारी रोजी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना खा.पटोले...

विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान,मंत्रीमंडळाने पुसली तोंडाला पाने

मुंबई- राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांपैकी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना 20 टक्के अनुदान देण्यास तत्वतः मान्यता देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये आज घेण्यात आला. मागील 15 दिवसापासून...

गोंडवाना विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापकांच्या भरतीत घोळ?

गडचिरोली, ता.१४: गोंडवाना विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या सहायक प्राध्यापकांच्या भरतीप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, निवड झालेल्या प्राध्यापकांची...

ऑनलाईन घोटाळा प्रकरणी जयंत पाटील अडचणीत ?

वृत्तसंस्था मुंबई, दि. 14 - आघाडी सरकार सत्तेत नसूनही त्यांच्या नेत्यांवर होणारे आरोप आणि कारवाई यामुळे नेहमीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच आघाडी सरकारचा...

संविधानविषयी चुकीचे विधान-काॅंगेसचे निवेदन

भंडारा : एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादुर राय यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाविषयी चुकीचे विधान केले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी...
- Advertisment -

Most Read