31.6 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Jun 29, 2016

७ व्या वेतन आयोग केंद्रीय कर्मचा-यांना २३ टक्के वेतनवाढीला मंजुरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २९ - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजूर देण्यात आली. शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचा-यांना २३ टक्के पगारवाढ...

माडेकुतम येथे बिबट्याचा धुमाकूळ

गडचिरोली,दि.23- शहरापासून अवघ्या तीन किमीवर असलेल्या माडेतुकुम गावातील एका घरातम मंगळवारच्या रात्रीला बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली आहे. त्याला पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाला अपयश आल्याने गावकऱ्यांमध्ये...

मुख्याध्यापकांने मुलांच्या हाताने केले नाली सफाईचे काम

गोंदिया,दि.29-गोंदिया पंचायत समिती अतंर्गत येणार्या कटंगी कला(मुले)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आज बुधवारला सकाळ पाळीच्या शाळेदरम्यान शाळकरी लहान मुलांच्या हाताने शाळेशेजारील रस्त्यावर नाली...

बीड जिल्हा बँक घोटाळा: २० जण एसआयटीसमोर हजर

बीड,दि.29- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १४२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाने कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली अाहे....

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी

गोंदिया,दि.29 : जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत असून त्यांची आर्थिक लुटही होत आहे. अशा...

आंबेडकर भवन चळवळीचे केंद्र नव्हे, तर गुंडांचा अड्डा, माहिती आयुक्तांचा आरोप

विशेष प्रतिनिधी मुंबई- ‘दादरच्या आंबेडकर भवनावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रकाश, भीमराव आणि आनंदराज या तिघा नातवांनी कब्जा केला होता. आंबेडकर बंधूंना दादरचा प्लाॅट हडप...

काँग्रेसला नेतृत्व नसल्याने मोदी हावी -खा.प्रफुल पटेल

यवतमाळ : काँग्रेस पार्टीला आज देशात नेतृत्वच नाही, त्यांच्याकडे मोदींना टक्कर देण्यासाठी तसा नेताच नसल्याने भाजपा आणि मोदी हावी होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे...

लडाखमध्ये आंबेडकरांचा पहिला पुतळा

नागपूर : देशाचे मुकुट असलेल्या जम्मू-काश्मीरमधील लडाखमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे. हा पुतळा नागपुरातून लडाखमध्ये नेण्यात येत आहे. त्याचे...

देवरी तालुक्यातील ग्रामविकास, शिक्षण आणि आरोग्य वाऱ्यावर

११ केंद्रांची जबाबदारी फक्त तिघांवर सुरेश भदाडे देवरी- ‘सब का साथ, सबका विकास‘, ‘मेक इन इंडिया‘, ‘फिल गुड‘, ‘गतिमान प्रशासन‘, ‘शायनिंग इंडिया‘, ‘स्मार्ट सिटी‘, ‘स्मार्ट विलेज‘...
- Advertisment -

Most Read