41 C
Gondiā
Thursday, May 16, 2024

Monthly Archives: July, 2016

मातोश्रीवर राज, उद्धवची ‘बंधू’ भेट

मुबंई, दि. 29 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 वर्षानंतर आपले बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शुक्रवारी भेट घेतली. राज ठाकरे यांनी...

त्या दुष्काळग्रस्त ८४ गावांना मिळणार शासनाची मदत

- आमदार संजय पुराम यांनी मांडला विधानसभेत मुद्दा सालेकसा,दि.29-आमगाव विधान सभा क्षेत्राअंतर्गत येणाèया दुष्काळग्रस्त ८४ गावांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. याशिवाय पीक विम्याचे देयके...

साकोली तालुक्यात नक्षलवादी सक्रीय ?

साकोली,दि.29-तालुक्यातील भिमलकसा प्रकल्प (वडेगाव) येथे सहा दिवसांपूर्वी नक्षलवादी येऊन रात्रीचे जेवण करून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस दलाने संपूर्ण जंगल परिसरात...

सुदृढ आरोग्यासाठी शौचालयाचा वापर करा

अर्जुनी मोरगाव,दि.29-शरीर हीच मानव जातीची मोठी संपत्ती आहे. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेच नित्यनेमाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा. त्यामुळे समाजात...

महाराष्ट्राचे तुकडे कराल तर याद राखा

मुंबई : भारतीय जनता पार्टी स्वतंत्र विदर्भाचा छुपा अजेंडा राबवत असून याचाच एक भाग म्हणून राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांना ई मेल पाठविले जात आहेत....

हेल्मेट वापरासाठी कायद्याची शक्ती योग्य नाही-मुख्यमंत्री

हेल्मेट नसणाऱ्या दुचाकींस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नसल्याचे परिपत्रक जारी केले आहे. मुंबई- हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नसल्याच्या परिवहन मंत्र्यांच्या...

विधानपरिषद बरखास्तीची खेळी येणार सरकारच्या अंगलट!

खेमेंद्र कटरे मुंबई,दि.28 - विधान परिषदेत विधेयक अडकवून धरण्याचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या अप्रत्यक्ष इशारा अन् त्यावर विराेधकांचे वर्चस्व असलेली विधान परिषदच बरखास्त...

ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ कालवश

पुणे- मराठी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत नंदू पोळ यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. पुण्यातील प्रयाग या खासगी रुग्णालयात पोळ...

प्रिती बंडे(नागपूरे) यांना आचार्य पदवी

गोंदिया,दि.28- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या समाजविज्ञान शाखेतर्गंत अर्थशास्त्र विषयात विदर्भातील 11 जिल्ह्याचा अभ्यास करुन सादर केलेल्या संशोधन अहवाल पुर्ण केल्याबद्दल गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे...

चकमकीत जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली,दि.२८: नक्षल्यांनी पुकारलेल्या शहीद सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास गट्टा-फुलबोडी पोलिस मदत केंद्रांतर्गत भिमपूर जंगलात झालेल्या चकमकीत एक जहाल महिला नक्षलवादी...
- Advertisment -

Most Read