41.8 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Feb 23, 2017

भारनियमन विरोधात शेतकèयांचे आमरण उपोषण आंदोलन

साकोली,दि.२३-तालुक्यातील शेतकèयांनी सत्ताधारी आमदार खासदारासंह सर्वच लोकप्रतिqनधीनी दिलेल्या खोट्या आश्वासनाचा निषेध नोंदवित शेतकरी संटकमोचन समितीच्या नेतृत्वात १६ तासाचे भारनियमन बंद करण्याच्या मागणीला घेऊन आज...

गडचिरोली जिल्हा परिषदेत २० जागा जिंकून भाजप ठरला सर्वांत मोठा पक्ष

गडचिरोली, दि.२३: येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षित आकडेवारी गाठत २० जागा जिंकल्या, तर १५ जागा जिंकून काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. माजी...

पांढरकवडा पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा

पांढरकवडा,दि.२३- जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार पडलेल्या मतमोजनीनंतर शिवसेनेने पांढरकवडा पंचायत समितीवर शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळविले आहे.पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने ८ पैकी ५...

पालकमंत्र्यासह जिल्हाधिकाèयांची नेहरु भातगिरणीला भेट

गोेरेगाव,दि.२३- पंडित नेहरु सहकारी भात गिरणी गोरेगावला भेट देऊन त्याठिकाणी असलेल्या नव्या धानमिलींग यंत्राची पाहणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी...

एकच छत्रपती ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – अजिंक्य भांडारकर

लाखनी,berartimes.com दि.२३-जगाच्या इतिहासातील आदर्श मानणारे एकमेव राष्ट्रपुरुष म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराजांनी त्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे आदर्श...

पवारांच्या नातवाचा पॉवरफुल विजय

पुणे, दि. 23 : बारामतीतील शिसुफळ गुणवडी गटातून रोहित राजेंद्र पवार हे १२६४५ मतांनी विजय झाले आहेत. रोहित हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

वर्धा जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता कायम

वर्धा दि. 23 : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत घेतले असून सत्ता कायम राखली आहे. या जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे प्रस्थ सुरेश देशमुख...

आमदार गजभिये यांच्या पत्नी पराभूत

नागपूर दि. 23 : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांना मतदारांची चांगलाच धक्का दिला. त्यांच्या पत्नी सुजाता गजभिये महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.प्रभाग क्रमांक...

शिवसेनेचा सूर्य कधीच मावळणार नाही- संजय राऊत

मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच वरचष्मा कायम राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा...

पहिल्या कसोटीतच भारताने मोडला पाकचा वर्ल्ड रेकॉर्ड

पुणे , दि. 23 - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये आज सुरूवात झाली. यासोबत...
- Advertisment -

Most Read