35.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: May 31, 2017

बालचित्रवाणी’ बंद; ‘ई बालभारती’स सुरू करणार

मुंबई,दि.31: पुण्यातील बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे.दैनंदिन खर्च भागवण्यासाठी रक्कम नसल्यामुळे आणि...

शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षावर अविश्वास पारीत; शिक्षकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी

भंडारा,दि.31 : भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांविरोधात मंगळवारला अविश्वास प्रस्तावावर चर्चा होती. याकरिता आलेल्या संचालकांविरुद्ध रोष व्यक्त करून शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी...

शास्त्री विद्यालयाची ‘ओजल’ जिल्ह्यात अव्वल;साकोली तालुका अव्वल

भंडारा दि.३१: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ९२.९३ इतका...

शेतकरी उद्यापासून संपावर; मुख्यमंत्र्यासोबतची चर्चा निष्फळ

मुंबई दि.३१: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी संघटनांनी १ जूनपासूनचा शेतकरी संपाचा निर्धार...

शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने होणार

मुंबई दि.३१: अनुदानित, अनुदानपात्र शाळांमधील शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीद्वारे होईल. त्यामुळे शिक्षक भरतीबाबत शाळा व्यवस्थापनांच्या अधिकारावर गदा आली आहे. या निर्णयाने...

ऑनलाइन’च्या विरोधात औषध विक्रेत्यांचा बंदला संमिश्र प्रतिसाद

नांदेड,दि.31-केंद्र सरकारने औषध विक्री व्यवसायात ऑनलाइनद्वारे विक्री करण्याचा फॉर्म्युला स्वीकारण्याचे संकेत दिल्याने त्यासंदर्भात केंद्र सरकारने जाहीर नोटीस जारी केली आहे. त्या नोटिशीबरोबर सरकारच्या धोरणाविरोधात...

सत्यपाल महाराजावरील हल्याच्या निषेधार्थ ओबीसी संघर्ष कृती समिती देणार आज निवेदन

गोंदिया,दि.३१-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सयुक्तवतीने उद्या बुधवार(दि.३१)ला बहुजन समाजाचे प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबई येथे झालेल्या...

स्वच्छ जि.प.च्या सभागृहात घाणीचे साम्राज्य

गोंदिया,दि.31: जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसह सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला जातो. त्याच जिल्हा...

भाजप हा सत्तेसोबत संघटन मजबूत ठेवणारा पक्ष-आ.रहागंडाले

तिरोडा,दि.31-स्थानिक मातोश्री लॉन येथे भाजपा तालुका ग्रामीण व शहराची विस्तारीत बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीमध्ये पं.दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेची माहिती तसेच शिवार संवादबाबत प्रत्येक...

घाटटेमणी जि.प.क्षेत्रातील रस्त्यासांठी ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन

आमगाव,दि.31-ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देऊन ग्रामविकासात सहकार्य करण्यासंबधीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिलेल्या...
- Advertisment -

Most Read