41.8 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Aug 29, 2017

तिरोडा व अर्जुनी मोर तालुक्यात अतिवृष्टी

गोंदिया,दि.29-- जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे जिल्हयात आगमन झाल्यामुळे थोडया प्रमाणात का होईना शेतकèयांना दिलासा मिळाला आहे.किमान जिल्हयातील पिण्याच्या पाण्याचे संकट...

तिरोडा व अर्जुनी मोर तालुक्यात अतिवृष्टी

गोंदिया,दि.29-- जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे जिल्हयात आगमन झाल्यामुळे थोडया प्रमाणात का होईना शेतकèयांना दिलासा मिळाला आहे.किमान जिल्हयातील पिण्याच्या पाण्याचे संकट...

रुख्मिणीबाई रोहीदास गच्चे बामणीकर यांचे निधन

नांदेड,दि.29-*लॉर्ड बुध्दा TV चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी व संगितकार सदाशिव गच्चे व वैचारिक स्तंभलेखक पत्रकार मधुकर गच्चे यांच्या मातोश्री उपा.रुख्मीणीबाई रोहीदास गच्चे बामणीकर यांचे...

मुंबईला पावसाने झोडपले;वाहतुकीचे तीनतेरा;मुख्यमंत्र्याची परिस्थितीवर नजर

मुंबई,दि.29-  मुंबईतील पावसाचा जोर वाढत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला...

भाजपने दलालराज पूर्णपणे संपविले-आ.फुके

गोंदिया,दि.29 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाणार नाही व खाऊ देणार नाही हे पूर्वीच सांगितले होते. त्याच धोरणावर राज्य व केंद्रातील भाजप सरकार चालत...

जीएसटी विरोधात कंत्राटदारांचे बांधकाम विभागासमोर आंदोलन

गोंदिया,दि.29 : केंद्र सरकार व राज्य सरकारने नवीन कर प्रणाली (जीएसटी) लागू केली. त्यामध्ये शासकीय कामासोबत वस्तू व सेवा कराच्या जुन्या व विविध कामाची...

सडक-अर्जुनी येथे ओबीसी कृती समितीची बैठक उत्साहात

सडक-अर्जुनी,दि.२९: येथील इंदिरा गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सडक-अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीची आढावा सभा नुकतीच पार पडली. या सभेत सदस्यता नोंदणी मोहिम तसेच...

वैभव तुरकरची सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी म्हणून निवड

गोंदिया,दि.२९: गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता दिनेश तुरकर यांचे पुत्र असलेले वैभव तुरकर ची निवड सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी या...

शिवसेना-युवासेना पदाधिकाèयांची नियुक्ती

गोंदिया,दि.२९: शिवसेना प्रणीत युवा सेनेच्या गोंदिया जिल्हा कार्यक़ारिणीची घोषणा करुन पदाधिकाèयांची नियुक्ती माजी आमदार रमेश कुथे व शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे यांच्या उपस्थितीत करण्यात...

आंबेडकरी समाज जागृती संमेलन लवकरच

भंडारा,दि.29 : आंबेडकरी बांधवांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याकरिता भंडारा येथे आंबेडकरी समाजबांधवांची सभा आयोजित करण्यात आली. सभेत प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर...
- Advertisment -

Most Read