31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Dec 4, 2017

काश्मिरात भारतावर प्रेम करणारा मोठा वर्ग असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

यवतमाळ,दि.4 : जम्मू-काश्मिर भारताचे अविभाज्य अंग आहे. काश्मिरमध्ये भारतावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. भारताची सुरक्षा यंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीत दहशतवाद्यांशी लढा देत आहे....

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सर्जिकल स्ट्राइक करणार; यशवंत सिन्‍हा यांची घाेषणा

अकाेला,दि.4- ‘दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी लष्करी जवानांनी पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच अाता देशातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी साेमवारपासून अकाेल्यात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात येईल’, अशी घाेषणा भाजपचे ज्येष्ठ नेते...

पदवीधर मतदार नोंदणीला मुदतवाढ

नागपूर,दि.4ः- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीधर मतदारसंघातील दहा जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार असून पदवीधर मतदारांची ऑनलाइन नोंदणीसाठी आता सात डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली...

भंडाऱ्यातील ‘ब्रेनडेड’व्यक्तीकडून तिघांना जीवनदान

नागपूर,दि.4 : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. गेल्या...

राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज, उद्या निवडीच्या घोषणेची शक्यता

नवी दिल्ली,दि. 4(वृत्तसंस्था)  -काँग्रेस अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आङे. विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन...

अ‍ॅम्ब्युलन्स व ट्रकदरम्यान भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, पाच जखमी

नागपूर,दि. 4 : अकोल्याहून नागपूरच्या मेयो रुग्णालयात येत असलेल्या एका अ‍ॅम्ब्युलन्सला नागपूर शहराच्या लगत असलेल्या आठवा मैल या औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात सोमवारी पहाटे चारच्या...

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा-राजकुमार बडोले

नागपूर दि. 4 :-  समाजाने दिव्यांगाकडे दयेच्यादृष्टीने न पाहता त्यांना त्यांचे हक्क मिळवून द्यावेत. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे आवाहन राज्याचे...

गोरेगावच्या सर्व प्रभागात बोरवेल निर्मिती

गोरेगाव,दि. 4 -गोरेगाव नगर पंचायतच्या वतीने उन्हाळ्यात पाणी समस्या येऊ नये म्हणून बोरवेलचे खोदकाम करण्यात येत आहे. प्रभाग क्र. १४ मध्ये बोरवेलचे भूमिपूजन नगर उपाध्यक्ष...

नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहात ग्रामीण भागातील बससेवा बंद

गडचिरोली,दि. 4 -नक्षल्यांनी २ ते ९ डिसेंबरपर्यंत पीएलजीए सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्ताने धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील संपूर्ण बससेवा व खाजगी वाहतूक...
- Advertisment -

Most Read