43.6 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Dec 19, 2017

‘वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा’-ना.आठवले

नागपूर,दि.19 - भाजपचे स्वतंत्र विदर्भ राज्याला समर्थन आहे. याकरिता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार असल्याने भाजपची अडचण आहे. मात्र, पुढील निवडणुकीत शिवसेना...

गोंदिया-भंडारा जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर करा,धानउत्पादक जिल्ह्यातील आमदारांची मागणी

नागपूर,दि.19ः- पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्हयातील धान उत्पादकांना राज्य सरकारने १० हजारांची मदत करावी तसेच पावसाअभावी ६५ टक्के भागात रोवणीच झाली...

एकनाथ खडसेंचं पुनर्वसन नाही: फडणवीस

नागपूर,दि.19: भूखंड घोटाळ्याच्या आरोपामुळं मंत्रिपद गमवावे लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले...

निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे, उपजिल्हाधिकारी कटके निलंबित

औरंगाबाद,दि.19: गायरान आणि ईनामी, वर्ग-२ जमिनीच्या प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित...

वेळेवर उपचार न मिळाल्याने मळसूर आरोग्य केंद्रात चार महिन्याच्या बालकाचा मृत्यू

अकोला,दि.19ः-वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज १९...

राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण विषय अनिवार्य करा – आ. सतीश चव्हाण

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ),दि.19 – राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण हा विषय अनिवार्य करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी...

विदर्भातील डेंग्यू प्रभावित जिल्ह्यात विशेष बाब म्हणून निदान प्रयोगशाळा सुरू करणार- डॉ. दीपक सावंत

नागपूर दि: 18 : राज्यात डेंग्यू निदानासाठी 38 प्रयोगशाळा कार्यरत आहेत.त्यापैकी विदर्भात 10 प्रयोगशाळा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे आहेत. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या...

वाढत्या वायु प्रदूषणामुळे पशुपक्षांसह जनजीवनावर विपरीत परीणाम : राम धनगर

 *वळणरस्ता  आणि सिग्नल यंत्रणा शहरात कार्यान्वित करण्यासंदर्भात सावली प्रतिष्ठानचे निवेदन* आकाश पडघन वाशिम,दि.19ः-वाशीम शहरातील महत्वाच्या चौकामध्ये दिवसेदिवस रहदारीचे प्रमाण वाढत असुन त्यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत...

राजकीय प्रचारापासून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना रोखण्यासाठी कायदा हवा – संजय राऊत

मुंबई ,दि.19- निवडणूक प्रचार सभांमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सहभागी होऊ नये यासाठी कायदा आणावा अशी मागणी शिवसेनेेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी केली...

पदमान्यता त्वरित देऊन वेतन सुरू करा

नागपूर,दि.19 - महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या १२३ शाळा व कर्मशाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून त्वरित पदमान्यता देऊन वेतन सुरू करा या मागणीसाठी शिक्षकांनी विधानभवनांवर धडक दिली. दिव्यांगांच्या...
- Advertisment -

Most Read