35.7 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Jan 19, 2018

आदिवासी कल्याण समितीने केली घरकुल व रोहयोच्या कामाची पाहणी

गोंदिया,दि.१९ः महाराष्ट्र विधानमंडळाच्या (आदिवासी)अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज शुक्रवारला गोंदिया जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांची पाहणी केली. समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक...

रोस्टरसह बांधकाम,कृषी व उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकाèयांना समितीने धरले धारेवर

गोंदिया,दि.१९ः महाराष्ट्र विधानमंडळाच्या (आदिवासी)अनुसूचित जमाती कल्याण समितीने काल गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हापरिषद व इतर विभागाच्या कामकाजाचा व अनुसूचित जमातीच्या नोकरभरतीच्या रोस्टरचा आढावा घेतला.ही आढावा...

विभाग प्रमुखांची मंत्रालयात होणार सुनावणी!

वाशिम,दि.१९(विशेष प्रतिनिधी) : १७ ते १९ जानेवारी दरम्यान विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या निदर्शनात वाशिम जिल्हा परिषदेच्या काही विभागाच्या कामकाजात अनियमितता आढळून आली असून, संबंधित...

वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात कठोर पोलीस कारवाईसाठी महावितरण आग्रही

गोंदिया,दि.१९:-वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभिर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही...

बिलोली च्या सामाजिक वनिकरणाचा अनागोंदी कारभार!

दुतर्फा वृक्ष लागवडीत झाला लाखों रुपयांचा भ्रष्टाचार ••••••! नांदेड,दि.19:-  बिलोली सामाजिक वनपरीक्षेत्राअंतर्गत येणार्या धर्माबाद तालुक्यात सन 2010 ये 2013 या कालावधी मध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूने...

पाऊनगावच्या पुनर्वसनाला वनखात्याची मंजूरी-शिशुपाल पटले यांच्या प्रयत्नाला यश

पवनी,दि.19ः-पवनी तालुक्यातील पाऊनगाव व अन्य गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल...

संक्रांतिनिमित्य महिला संमेलन रविवारला

लाखनी,दि.19ः-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी येथे स्व इंदिराबाई लाखनीकर स्मृति प्रीत्यर्थ महिला संमेलन दि २१ जानेवारी रोज रविवारला दुपारी...

बोंडगाव नजीक दोन दुचाकी धडकल्या, एक जागीच ठार

अर्जूनीमोर,दि.19(संतोष रोकडे)- तालुक्यातील बोंडगाव चान्ना रस्त्यावर आज दुपारी दोन दुचाकींची सामोरासामोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची...

साकोलीत निघाली सदभावना-शांतता रैली

साकोली,दि.19 , पोलिस विभागाच्या वतीने जातीय सलोखा व शांतता कायम रहावी, यासाठी  आज(दि.१९) साकोली येथे सदभावना रैली व शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते....

कृषी विभागाला पडला बैलबंडी वाटपाचा विसर दोषींवर कारवाईची मागणी

गोंदिया,दि.19 : जिल्हा परिषद कृषी विभागअंतर्गत जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या कृषी विभागाला सन २०१५-१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकर्‍यांना वाटपासाठी...
- Advertisment -

Most Read