37.6 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Feb 15, 2019

गोंदियात आरोपीकडून खुनाचा प्रयत्न 1 आरोपी जाळ्यात

गोंदिया,दि.15ः- गोंदिया शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या इसरका मार्केटपरिसरात 3 अज्ञात नकाबपोश आरोपींनी गोळीबार केले सोबतच तलवारीने हल्ला केल्याने यादव चौक निवासी शिव यादव...

वीज कोसळून बैल ठार

भंडारा ,दि.15: शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे...

नाशिक ते मुंबई विधानभवनावर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च

कंत्राटी कर्मचाऱ्यांची वारी न्यायहक्कांसाठी विधानसभेच्या दारी नाशिक/मुंबई. ( प्रतिनिधी ) , दि. १५ :–  राज्यातील सर्व आस्थापनेवरील व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी यांना कायम समायोजन करण्यात यावे...

नवेझरी परिसरात गारांचा पाऊस

गोंदिया,दि.15ःः जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या नवेझरी परिसरात आज सायकांळी साडेचार वाजेनंतर अचानक आलेल्या वादळी वार्यासह पावसामुळे पिकाचे व धान खरेदी केंद्रावरील धानाचे मोठ्याप्रमाणात...

बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांना आले वीरमरण

बुलडाणा(विशेष प्रतिनिधी)दि.15- जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काल 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात विदर्भातील बुलडाणा जिल्हयातील दोन जवानांचा समोवेश आहे....

रेल्वेबोगीत पर्स चोरट्याला रंगेहाथ पकडले

गोंदिया,दि.१५: गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर रेल्वेच्या जनरल बोगीत प्रवाशाच्या खिशात हात घालून पर्स चोरी करणाऱ्या १९ वर्षीय आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १२...

संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने

समाजसुधारक संत सेवालाल महाराज आपल्या महाराष्ट्राला संतांची पुरातन अशी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या मातीला जसा पराक्रमाचा वारसा आहे तसा संतांच्या विचारांचा गंध आहे.महाराष्ट्र भूमीत अनेक जाती...

सैनिक स्कूल पाञता व स्काॅलरशिप परिक्षा एकाच तारखेला

संख(राजभक्षर जमादार),दि.15ः-: राज्यातील  इयत्ता पाचवी च्या सैनिकीस्कूल पात्रता प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी 24 फेब्रुवारीला एकाच दिवशी  फक्त दीड तासाच्या अंतराने होणार आहे....

आमदारांची कमाल… यात्रा कचारगडची,बैठक नागपूरात

गोंदिया,दि.१५~गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथील यात्रेदरम्यान आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाकरिता नागपूरी आमदारांने चक्क मुख्यमंत्र्याच्या नावावर नागपूरातील रवीभवनात आज आढावा बैठक घेण्यात आली.विशेष म्हणजे ही...

‘मनरेगा’ची ४४ हजार कामे सुरू,सर्वाधिक मजुर गोंदिया जिल्ह्यात

मुंबई,दि.15 - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात रोजगार हमी योजना विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) राज्यात ४४...
- Advertisment -

Most Read