29.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Feb 27, 2019

आज राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई,दि.27 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विधिमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. पुढील चार महिन्यांच्या आवश्यक आर्थिक खर्चाची तरतूद त्यात असेल, पण यानिमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर...

पतीने केली पत्नीची कुर्‍हाडीने हत्या

गडचिरोली,दि.27ः- क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीची कुर्‍हाडीने गळा चिरून हत्या केल्याची घटना चामोर्शी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर असलेल्या आमगाव चक नं.१ येथे काल २५...

दुसèयादिवशीही प्रकल्पग्रस्त श्रीरामनगरवासीयांचे जंगलातच तळ

गोंदिया,,दि.२७_: नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. सोयीसुविधा मात्र पुरविण्यात न आल्याने कवलेवाडा, कालीमाती आणि झंकारदेवी येथील सहाशेच्यावर गावकèयांनी पुन्हा आपल्या मूळ गावाकडे सोमवारला...

बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सरपंचाना

गोंदिया,दि.२७_--गोदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत विविध लेखाशिर्ष अंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या स्थानिक विकास कार्यक्रमातील कामांचे वाटप करण्यासाठी काम वाटप सqनयत्रण समितीची सभा २६ फेबुवारीला सकाळी...

आयुष्यात मोठ बनायचं असेल तर अभ्यासाला प्रर्याय नाही : प्राचार्य गौतम शिंगे 

संख,दि.27 : आयुष्यात मोठ बनायचं असेल तर अभ्यासाला प्रर्याय नाही.त्यामुळे खडतर अभ्यास करा असे प्रतिपादन प्राचार्य गौतम शिंगे यांनी केले.पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक...

प्रतापगड यात्रेचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

अर्जुनी मोर,दि.27ः-तालुक्यातील ऐतीहासीक प्रतापगड येथील महाशिवरात्रीच्या पर्वावर भरणार्‍या यात्रेत येणार्‍या लाखो भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनातर्फे ठोस पाऊले उचलली जात आहेत. भावीकांच्या सुविधेत...

लाच स्वीकारताना दुग्ध विकास अधिकार्‍यास अटक

भंडारा,दि.27ः-दहा हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा दुग्धविकास अधिकार्‍यास अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी दुपारी १२ वाजता सहाय्यक निबंधक यांचे कक्ष जिल्हा दुग्ध विकास अधिकारी...

प्रभाग १0 च्या विकासासाठी २ कोटींच्या निधी-देवेंद्र टेंभरे

अर्जुनी मोर,दि.27ः- नगर पंचायत अर्जुनी मोरचे भाजपाचे नगरसेवक तथा गटनेता देवेंद्र टेंभरे यांचे विशेष प्रयत्नाने प्रभाग क्र. १0 चा कायापलट होणार असून १४ सिमेंट रस्ते...

संखचे डॉ.भाऊसाहेब पवार संत कबीर समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत

संख(राजेभक्षर जमादार),दि.27ः-येथील प्रगतशील शेतकरी डॉ.भाऊसाहेब पवार यांना *संत कबीर समाजरत्न गौरव पुरस्कार २०१९सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. पिपल्स रिपब्लीकन पार्टी,प्रणित रिपब्लीकन युथ फोर्स सांगली जिल्हा...

जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना लाभार्थी निवडीसाठी आज जाहीर सोडत

वाशिम, दि. २7 : जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेबाबत मृद व जलसंधारण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या २९ ऑक्टोंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार लाभार्थी...
- Advertisment -

Most Read