40.4 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Jul 2, 2019

दारुड्या पतीने केली मुख्याध्यापिका पत्नीची हत्या

गोंदिया,दि.02- तालुक्याच्या ईर्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत मुख्याध्यापिकेची हत्या पतीनेच केल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.त्यामुळे शाळेत व गावात एकच...

वाशिम येथील वन महोत्सव रोपे विक्री केंद्राचे जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

वाशिम, दि. ०2 : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेस १ जुलै पासून सुरुवात झाली असून ३० सप्टेंबर पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. या...

नितीन राऊत यांचा अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

नागपूर,दि.02 : लोकसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्विकारून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला...

ओबीसींचे आरक्षण विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ववत होणार-खा.नेते

गडचिरोली,दि.02ः- जिल्ह्यातील ओबीसींचे १९ टक्क्यावरून ६ टक्क्यावर आणलेले आरक्षण येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ववत होणार असून, नोकरभरतीतील ओबीसींवरील अन्याय दूर होणार असल्याची माहिती खा.अशोक नेते...

कार्यकर्त्यांचे भावनिक प्रेम हीच आपल्या प्रामाणिकतेची पावती – माजी मंत्री बडोले

अर्जुनी-मोर,दि.02ः-भारतीय जनता पाटीर्ने आपल्याला खुप काही दिले आहे. अजुर्नी मोर विधानसभा क्षेत्रात एक कुटुंबप्रणाली निर्माण झाली आहे. गावागावातील शेवटच्या कार्यकत्र्यांशी आपली नाळ जुळली आहे...

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सृष्टी सुनिल सुर्यवंशी हिचा प्रथम क्रमांक

जत,दि.02ः-राजर्षी शाहू महाराज यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त प्रज्ञासूर्य बहुद्देशिय संस्था घरनिकी ता.मंगळवेढा जि. सोलापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 5 वी ते 8...

जिल्ह्याचा विकास व जनतेची समस्या सोडविणे हीच माझी प्राथमिकता – राज्यमंत्री फुके

- राज्यमंत्री फुके, खासदार मेंढे व आ. पुराम यांचा सत्कार - भाजपा विस्तारित जिल्हा बैठक गोंदिया,दि.02 : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात...

भाकपने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गोंदिया ,दि.02ः-प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा व तिसर्‍या टप्प्याचा निधी तसेच अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे तत्काळ देण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन भारतीय कम्युनिष्ट...

मडेघाटातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाचा सेवानिवृत्ती सत्कार

लाखांदुर,दि.02 : विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना सातत्याने प्रोत्साहित करून,त्याकरिता स्वतःच्या कुटुंबाच्या वाट्याचे श्रम, पैसा व वेळ विद्यार्थ्यांच्या पदरात टाकून त्यागपूर्ण समर्पित सेवा करून,  दिशादर्शन केलेले आपले...
- Advertisment -

Most Read