29.9 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Yearly Archives: 2019

गुलाबी थंडीत रंगले अस्सल मराठीतील कवी संमेलन

गोंदिया,दि.31 : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व श्री गणेश ग्रामीण शिक्षण विकाससंस्था वीर राजे चिमणा बहादुर फाउंडेशन या द्वारा आयोजित दोन दिवसीय २७...

रेल्वे गाडी सुरु करण्यासाठी नेते यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

सालेकसा,दि.३१: दुपार पाळीत रेल्वे गाडी सुरु करण्यात यावी, सालेकसा-आमगाव तालुक्यातील जनतेच्या बहुप्रतिक्षीत मागणी मार्गी लावण्यात यावी. अशी मागणी गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी...

आठ सागवान चोरटे वनविभागाच्या ताब्यात

सालेकसा,दि.31ः-सालेकसा वनपरिक्षेत्रातंर्गत कक्ष क्र. ४३७ जवळील टेंभूटोला गावाजवळ २७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सागवान लाकडे अवैधरित्या वाहून नेणार्‍या आठ आरोपींना सालेकसा वनविभागाने ताब्यात...

केशोरी आरोग्य केंद्राला कायाकल्प,भानपूर व दल्लीला आनंदीबाई गौरव पुरस्कार

गोंदिया,दि.31ः जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे (दि.३0)डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व कायाकल्प कार्यक्रमातंर्गत सन २0१८-१९ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यातंर्गत केशोरी आरोग्य केंद्राला २ लाखाचा...

माजी खासदार चुन्नीलाल ठाकूर यांचे निधन

गोंदिया,दि.31ः भंडारा लोकसभा मतदारसंघाचे  माजी खासदार,गोरेगाव  क्षेत्राचे आमदार तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक चुन्नीलाल भाऊ ठाकुर यांचे आज(दि.31) पहाटे 3 वाजेच्या सुमारास खासगी...

जिल्ह्यात थंडीचा पहिला बळी

गोंदिया,दि..३१ः मागील चार-पाच दिवसांपासून थंडी जोमात सुरू झाली आहे. विदर्भात सर्वाधिक थंडीची नोंद नागपूरमध्ये ५.०१ तर गोंदियामध्ये ५.०२ डि.से. नोंद झाली असतांना अद्यापही ही थंडीचा...

जिल्ह्यात अपघातात तिघांचा मृत्यू

सालेकसा,दि.30ः- सालेकसा पोलीस ठाणेंतर्गत आज सकाळच्या सुमारास ट्रकच्या चाकातील हवा बघण्यासाठी उतरलेल्या ट्रकचालकाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आमगाव खुर्द...

Deputy Chief Minister and other 35 Ministers took the oath in presence of Governor

Mumbai, 30.Dec.19: The oath-taking ceremony of the members of the state cabinet was held in the courtyard of the Legislative Assembly here today. Governor Bhagat Singh...

जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेली आपली ‘बेस्ट टीम’-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 मुंबई, दि. 30 : जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक “बेस्ट टीम” आहे अशा शब्दात मुख्यमंत्री...

सविधानाचा अभ्यास केल्यानेच सर्वांगिण विकास शक्य-  नाना पटोले

भंडारा, दि.30 : या देशाच्या संविधानाने मानवी  जीवनाला लोकशाहीनुसार प्रत्येक नागरिकाला समान जगण्याची ताकद दिली आहे. सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासामुळे समाजाची प्रगती शक्य असून त्याकरीता...
- Advertisment -

Most Read