36.6 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Monthly Archives: January, 2015

कलावंतांना मिळणाऱ्या मानधनापैकी तीन कोटींचा निधी परत

नागपूर--राज्यातील वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंतांना काही अटींवर राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या मानधनापैकी गेल्या पाच वर्षांत तीन कोटींचा निधी परत गेल्याची माहिती प्राप्त झाली...

कनिष्ठ महाविद्यालयाच्या मूल्यांकनास प्रारंभ

गडचिरोली : शासनाने कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांना लवकरच अनुदान दिले जाण्याची शक्यता आहे. तत्कालीन राज्य सरकारने कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांचा ‘कायम’...

२०१४ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट होणार नियमित

नागपूर : प्रचलित कायद्यानुसार २००१ पर्यंतचे अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याचे निश्चित झाले आहे. परंतु गेल्या १४ वर्षात शहरात झपाट्याने अनधिकृत ले-आऊटवर बांधकामे झाली आहेत....

तुमसर शहर ‘एलईडी’मय करणार

तुमसर : प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये ७0 लाखांचे एलईडी लाईट लावण्यात आले आहे. येणार्‍या काळात १00 टक्के एलईडी लाईट लावून शहर प्रकाशमय...

अभियांत्रिकी,वैद्यकीयचे प्रवेश जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत

यवतमाळ- वैद्यकीय आणि अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राखीव काेट्यातून विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्राच्या अाधारे अापला प्रवेश निश्चित केला. यानंतर सामाजिक...

महापौरांच्या पीएला 16 हजारांची लाच घेताना अटक

कोल्हापूर- शहराच्या महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तृप्ती माळवी व त्यांच्या स्वीय सहायकांना 16 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शुक्रवारी ‘एसीबी’ने ताब्यात घेतले अाहे. संतोष हिंदूराव...

राज्यघटना बदलणे हाच भाजपचा अजेंडा

नागपूर - भारतीय जनता पक्षाचा मूळ उद्देश राज्यघटना बदलणे हाच आहे. या उद्देशपूर्तीसाठी देशातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवादाच्या सिद्धांताला मूठमाती दिली गेली. धार्मिक तणाव निर्माण...

नक्षलग्रस्त भागात राहून गावकर्‍यांना मार्गदर्शन

केशोरी : नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी कसेतरी त्या भागातील दिवस काढून लवकरात लवकर तेथून बदली करण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र भरनोली (राजोली)...

मोबाईलवरून ‘भाग्यशाली’ ग्राहकांची फसवणूक

भंडारा : ‘बेटा मै बोल रही हुँ, शिमला के आश्रम से, अंकशास्त्र के अनुसार हमारे आश्रमने आपका मोबाईल नंबर चुना है. आप बहुत भाग्यशाली...

सौरयंत्राचा निधी रखडला

गोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसात कासावीस झालेल्या वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वनविभाग, वनक्षेत्रात पाणवठे, विंधनविहिरी आणि कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. परंतु निधी...
- Advertisment -

Most Read