28.7 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jun 8, 2017

नक्षल्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोघांना पकडले

गडचिरोली,दि.08- धानोरा तालुक्यातील येरकड येथे जाऊन ग्रामस्थांना आपण नक्षलवादी असल्याची बतावणी करून खंडणी मागणाऱ्या दोन इसमांना ग्रामस्थांनी पकडून थेट धानोराच्या पोलीस ठाण्यात आणले. या घटनेसंदर्भात...

सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक,दि.08-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नाशिकमध्ये आज सुकाणू समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीदरम्यान सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.मागण्या मान्य न झाल्यास 12 जून...

आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायावर राज्यपालांना साकडे

गोंदिया,दि.08 : आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राजभवन मुंबई येथे ५ जून रोजी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक...

वृक्षारोपण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी -अंजली घोटेकर

चंद्रपूर,दि.08 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविकास महामंडळ चंद्रपूरतर्फे रामबाग वनवसाहतीच्या प्रादेशिक कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे....

धान भरडाईच्या अनुदानात प्रतिक्विंटल तीस रुपये वाढ

मुंबई ,दि.08- धान भरडाईच्या अनुदानात प्रतिक्विंटल तीस रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. राज्यात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत सुमारे 39 लाख क्विंटल धान खरेदी...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शुल्क माफ

नागपूर,दि.08 : राज्यभरात शेतकरी आंदोलन तापलेले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे...

ज्येष्ठ समाजसेविका मेहरुनिसा हमीद दलवाई यांचं निधन

पुणे, दि. 8 - मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेहरुनिसा हमीद दलवाई यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या...

राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात;बाइकवरुन चालले होते शेतकऱ्यांना भेटायला

भोपाळ, दि. 8 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी मंदसौर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची...

गोंदिया जिल्ह्यात मलेरियाचे पाच वर्षात २६ बळी

गोंदिया,दि.08 : हिवतापामुळे मृत्यू होऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहे. मागील पाच वर्षात मलेरियाने २६ जणांचा बळी गेला असला तरी यावर्षी एकाही...

शिवसेनेचा माॅयल प्रशासनाविरोधात डोंगरीत रस्ता रोको

तुमसर,दि.08 : ९५ दिवसांपासून पीडित कुटुंबावर होत असलेल्या डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ तथा शेतकऱ्यांनी १५ मेपासून मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरु...
- Advertisment -

Most Read