Daily Archives: Feb 3, 2018
फुटाळा तलावात पत्नी, मुलीसह पतीची आत्महत्या
BerarTimes - 0
नागपूर,दि.03- नागपुरातील एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथील फुटाळा तलावात पती, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. या...
अहेरीत लागलेल्या आगीत २५ एकर तुरीचे शेत भस्मसात
BerarTimes - 0
अहेरी,दि.03:- येथुन ७ किमी अंतरावर असलेल्या महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या तुरीच्या पिकांना शनिवारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५...
चुलवड आश्रमशाळा मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे निर्देश : एस.टी.समितीचा दणका
BerarTimes - 0
नंदुरबार,दि.03(विशेष प्रतिनिधी) : अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज जिल्ह्यातील आदिवासी उपयोजनेअंतर्गत विविध कामांची पहाणी केली. काही ठिकाणी समितीला त्रुटी आढळून आल्याने त्या मुदतीत दूर...
औरगांबादेत निघाला राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा
BerarTimes - 0
औरंगाबाद,दि.03(विशेष प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून विभागीय कार्यालयावर हा मोर्चा...
भारतातील पहिल्या सुसज्ज ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ रूममुळे प्रभावी वनसंवर्धन व संरक्षण – सुधीर मुनगंटीवार
BerarTimes - 0
नागपूर : वन्य जीवांच्या संरक्षणासोबतच वन संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे नियंत्रण व समन्वय ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’ रुमच्या माध्यमातून अत्यंत सूलभ होणार असल्याचे प्रतिपादन वनमंत्री...
कोल्हापूरच्या शाहू माने यास नेमबाजीत सुवर्ण पदक
BerarTimes - 0
नवी दिल्ली : कोल्हापूरचा नेमबाज शाहू माने याने ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत’ १० मीटर एअर रायफल प्रकारात आज सुवर्ण पदक पटकाविले आहे. मुलींच्या १०...
11 फेब्रुवारीला पहिल्यांदाच जिवती येथे आंबेडकरी युवा तथा बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन
BerarTimes - 0
चंद्रपूर ,दि.3::- जिवतीच्या भव्य पटांगणावर पहिल्यांदाच ११ फेब्रुवारी २०१८ रोजी "आंबेडकरी युवा तथा बौध्द धम्म परिषद" समता सौनिक दल चंद्रपुर द्वारा आयोजीत केली आहे. आंबेडकरी...
एनएमसी बिलाच्या समर्थनार्थ ५ व ६ फेब्रुवारीला होमिओपॅथी डॉक्टरांची दिल्लीत रॅली
BerarTimes - 0
गडचिरोली,दि.3: होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंबंधी लोकसभेने पारित केलेल्या एनएमसी बिलाच्या समर्थनार्थ ५ व ६ फेब्रुवारीला होमिओपॅथी डॉक्टर्स दिल्लीत रॅली काढणार असल्याची माहिती...
कुमडपार जंगलात पोलिस-नक्षल चकमक
BerarTimes - 0
घटनास्थळावरून नक्षल साहित्य जप्त
गडचिरोली दि.3:- उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलिस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील कुमडपार जंगल परिसरात २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास...
बासर येथे आर्य वैश्य समाजाचा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन
BerarTimes - 0
नांदेड,दि.3(नरेश तुप्टेवार)- भास्कराचार्य संस्थान बासर च्या वतीने आयोजित आर्य वैश्य समाजाचा वधूवर परिचय मेळावा दिनांक 3 व 4 मार्च रोजी भव्य दिव्य प्रमाणात साजरा...
© 2023, BerarTimes