43.2 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Dec 27, 2014

प्रवीण दरेकर शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई-मनसेचे सरचिटणीस व माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी...

धान उत्पादक शेतकèयांवर सरकारने केला अन्याय-खासदार पटेल

गोंदिया-लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे विरोधकांनी दिलेल्या आश्वासनासमोर आम्ही कुठे तरी कमी पडलो.त्यामुळे लोकांच्या अपेक्षा विरोधकांकडून वाढल्या त्यामुळेच राज्य व केंद्रात...

देशाच्या कृषी विकासाचा पाया रचणारे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख

अकोला : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज 126 वी जयंती. आज आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रातील भरारीचा भक्कम पाया पंजाबराव देशमुख यांच्या...

शेजारील राज्यात खरेदीदारांकडून आडत, मग महाराष्ट्रातच शेतकऱ्यांकडून का?

उस्मानाबाद: महाराष्ट्रात सध्या आडतीचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून आडत घेण्यावर बंदी आणल्यानंतर राज्यातील सर्व आडत व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. त्याला...

जिल्ह्यातील 240 संगणक परिचालक निष्कासित

अमरावती - संग्राम महाऑनलाइन कक्षाच्या धोरणाविरोधात 12 नोव्हेंबरपासून संपावर गेलेल्या 240 ग्रामपंचायत संगणक परिचालकांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. ग्रामविकासमंत्र्यांच्या सूचना पायदळी तुडवित जिल्हा...

मुंद्रा इथे कोळी बांधवांसोबत स्वच्छता मोहिम

मुंद्रा -पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियानङ्क जाहीर केल्यापासून संपूर्ण देश या चळवळीत सहभागी झाला आहे. महात्मा गांधी यांचे ‘स्वच्छ भारताङ्कचे...

तस्कराच्या विरोधात लढण्यासाठी मिळाले ९९ शस्त्र

गडचिरोली : राज्यातील जंगलांमध्ये होणारी वनतस्करी थांबविण्यासाठी वन विभागाने कंबर कसली असून वनकर्मचार्‍यांना शस्त्रास्त्र चालविण्याचे अद्यावत प्रशिक्षण देण्याबरोबरच वनविभागाने सुमारे १ हजार २२४ शस्त्रांचा...

सार्वजनिक दिवाबत्ती मंजुरीचे प्रस्ताव अडले

तुमसर-गावात नव्याने सार्वजनिक दिवाबत्ती मंजुर करणरे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. यात सिहोरा परिसरातील दोन गावांचा समावेश आहे. परंतु, या प्रस्तावांना अद्याप...

स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करणे आवश्यक

बोंडगावदेवी : / महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ व सुंदर भारत घडविण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या स्वच्छ ग्राम योजनेची सुरूवात प्रत्येकाने स्वत:पासून, स्वत:च्या घरापासून,...

धर्म रक्षणासाठी संतांनाही शस्त्र हाती घ्यावे लागेल

गोंदिया : हिंदू धर्म सनातन काळापासून अस्तित्वात आहे. परंतु या धर्मावर हजारो वर्षापासून आघात होत आहे. आजपर्यंत हिंदूस्थानावर अनेक धर्माचे आक्रमण झाले. मात्र हिंदूंच्या...
- Advertisment -

Most Read