43.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Feb 12, 2015

ग्रामीणविकास यंत्रणेच्या सनियंत्रण बैठकित अधिकाèयांना धरले खासदाराने धारेवर

ग्रामीण पाणीपुरवठासह पंचायत विभागाचे अधिकारी झाले अनुत्तरीत विद्युत विभागाच्या अधिकायाकडे नव्हते पुढचे नियोजन गोंदिया-केंद्रसरकारच्या विविध विभागामार्फेत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची अमलबजावणी करणाèया जिल्हा ग्रामीण विकास...

दिल्लीत स्थानिक नेतृत्वाला डावलल्याने भाजपाचा पराभव – रमण सिंह

नवी दिल्ली, दि. १२ - दिल्लीत विधानसभा निवडणुकीतील लाजीरवाण्या पराभवासाठी भाजपाशासीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी भाजपाच्या नेतृत्वाला जबाबदार ठरवले आहे. पक्षाने दिल्लीत स्थानिक...

केजरीवालांच्या शपथसमारंभावेळी मोदी असणार पवारांसोबत बारामतीत

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी बारामती व मुंबईच्या दौ-यावर येत आहेत. दरम्यान, त्याच दिवशी दिल्लीत अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. केजरीवाल यांनी...

वर्ल्डकपचे आजपासून धुमशान, दोन उद्घाटन सोहळे

मेलबर्न/ख्राइस्टचर्च - क्रिकेटमधील विश्वविजेतेपदाचा रणसंग्राम अवघ्या दोनच दिवसांवर आला आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपची पहिली लढत शनिवारी असली तरी स्पर्धेचे उद‌्घाटन गुरुवारी होणार आहे. यंदा...

अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीस मोदी अनुपस्थित राहणार

नवी दिल्ली- दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (गुरुवारी) 'चाय पे' चर्चा झाली. पंतप्रधानांचे निवासस्थान 7, रेसकोर्स रोडवर सकाळी...

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय- मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील उत्तम भौगोलिक व आर्थिक परिस्थिती, अद्ययावत तंत्रज्ञानाची उपलब्धता पाहता महाराष्ट्र गुंतवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जर्मन...

दिल्लीला हवा पूर्ण राज्याचा दर्जा- केजरीवाल

केजरीवालांची गृहमंत्र्यांकडे मागणी; "झेड‘ सुरक्षाही नाकारली नवी दिल्ली - दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांची...

रखरखत्या उन्हाळ्यातही मिळणार रेल्वेस्थानकावर गारवा

राज्यातील पहिले, तर देशातील तिसरे रेल्वे स्थानक गोंदिया,- प्रवाशांना अत्यधीक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने येथील रेल्वे स्थानक प्रशासनाने सुरवात केली. जिल्ह्यातील पारा उन्हाळ्यात ४७ अंशापर्यंत...

शिक्षण संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार

नागपूर-दूरस्थ शिक्षणाच्या नावाखाली बोगस विद्यार्थी दाखवून विदर्भातील शिक्षण संस्थांकडून बोगस शिष्यवृत्ती लाटण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आदिवासी विकास विभागाने २९ प्रकल्प कार्यालयांना या संपूर्ण...

गोंदियात ठिकठिकाणी राजाभोज जयंती

गोंदिया: पोवार समाज गौरव सम्राट राजाभोज जयंती महोत्सव ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. यात समाजबांधवांना आपला समाज व जातीची माहिती देऊन एकता निर्माण करणे, वाईट...
- Advertisment -

Most Read