27.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Apr 23, 2015

मुक्त निधी योजनेमुळे आदिवासींचा सर्वांगीण विकास- मुख्यमंत्री

पुणे : पेसा ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट मुक्त निधी देण्याच्या योजनेमुळे आदिवासीबहुल गावांचा विकास गतीने होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासनाच्या...

जि.प.पदाधिकायांना प्रभारी कार्य.अभियंत्याने ठेंगा दाखविला

ल.पा.विभागाच्या बंधाèयाची काढली ई निविदा गोंदिया-जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फेत तयार करण्यात येणाèया सुमारे ८९ बंधारे बांधकामाना घेऊन गेल्या तीन स्थायी समीतीच्या बैठकीपासून सभा गाजत...

तिरोडा पालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय

गोंदिया-तिरोडा नगरपरिषदेच्या एका रिक्त जागेसाठी साठी बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज गुरुवारी पार पडली.या जागेवर राष्ट्रवादीने आपला ताबा कायम ठेवला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत...

कंत्राटदार जे. कुमारवर मुख्यमंत्री मेहरबान

मुंबई – एकीकडे पारदर्शकतेला अग्रक्रम देत असताना राज्य सरकार जनतेचा पैसा वाया घालवत निविदा न काढतात एमएमआरडीएने १८.९० कोटींचे ध्वनिरोधकाचे काम जारी केल्याची धक्कादायक...

शेतक-याच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली-- शेतक-यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असे सांगत शेतक-यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...

नवी मुंबईत राष्ट्रवादी,औरंगाबादमध्ये महायुतीला अपक्षांच्या कुबड्या

मुंबई - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे निकाल जाहिर झाले असून या दोन्ही निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले...

पक्ष्यांच्या अन्न, पाणी व निवार्‍याची सोय

गोंदिया : गोंदिया पब्लिक स्कूल येथे सामजिक वनिकरण विभाग व गोंदिया पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या परिसरात चिमुकल्या विद्यार्थ्यानी पक्ष्यांसाठी अन्न, पाणी व...

कॉ. पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी SITची स्थापना

कोल्हापूर, -- कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची ( विशेष तपास पथक) स्थापना करण्यात आली असून अप्पर महासंचालक संजय कुमार एसआयटीचे प्रमुख असतील....

विद्यापीठाकडून अखेर बाह्य परीक्षकाची नियुक्ती

वरोरा : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू आहे. विद्यापीठाने बाह्य परीक्षकाची नियुक्ती करूनही ेबाह्य परीक्षक आलेच नाही....

१७ कर्मचा-यांची उचलबांगडी

नागपूर : कारागृहातील कुख्यात व खतरनाक गुन्हेगारांशी संबंध असल्याच्या संशयावरून नागपूर मध्यवर्ती कारागृहातील १७ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना विदर्भातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये पाठविण्यात...
- Advertisment -

Most Read