31.6 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: May 29, 2015

आयआयटी-मद्रासमध्ये दलित विद्यार्थ्यांवर बंदी

वृत्तसंस्था चेन्नई दि.२९- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांवर टीका केल्याने आयआयटी मद्रासने दलित विद्यार्थ्यांच्या एका संघटनेवर बंदी घातली आहे. आंबेडकर पेरियार अभ्यास...

सरकारी नोकरभरती बंद!

विशेष प्रतिनिधी, मुंबई, दि.२९–खालावलेली आर्थिक स्थिती आणि नजीकच्या काळात येणारा सातवा वेतन आयोगमुळे आर्थिक घडी पुन्हा एकदा बिघडण्याचा धोका लक्षात घेत राज्यात नोकरभरतीवर बंदी घालण्याचा...

खरेदीत २०,००० पेक्षा अधिक रोख देण्यास मनाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि.२९–- एक जूनपासून मालमत्ता अथवा अन्य अचल संपत्ती खरेदी-विक्रीमध्ये फक्त २०,००० रुपयांपेक्षा कमी पैशाचा व्यवहार रोखीने होणार आहे. यापेक्षा जास्त पैशांचा व्यवहार...

भाजपवरील विश्वास उडाला : प्रकाश गजभिये

नागपूर दि.२९–: वेगळ्या राज्याचे स्वप्न दाखवून भाजपने वैदर्भीय जनतेला भावनिक साद घालून यश मिळवल्यानंतर आता घुमजाव केल्याने सर्वसामान्यांचा त्यांच्यावरून विश्वास उडाला असल्याची टीका राष्ट्रवादी...

२०० रुपयात हिस्से वाटणी, बक्षीसपत्राची अफवा

गोंदिया दि.२९–:महाराष्ट्र शासनाने रक्त नात्यातील काही व्यक्तींना बक्षीसपत्र किंवा हिस्सेवाटणी करण्यासाठी केवळ २०० रुपयांचे स्टॅम्प पेपर लागेल, अशी घोषणा केली असल्याचे काही लोकप्रतिनिधी...

जलयुक्त शिवार अभियानाबाबत जनजागृती : तालुक्यातील गावांमध्ये फिरणार वाहन

चामोर्शी दि.२९–: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्यातील जलदिंडी काढण्यात येणार असून या उपक्रमाची सुरूवात चामोर्शी येथे बुधवारी करण्यात आली.पंचायत समिती सभापती शशिकला चिळंगे व...

नव्या पोलीस अधीक्षकांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

चंद्रपूर दि.२९–: जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांची इनिंग सुरू झाली आहे. गुन्हेगारी वर्तुळात दबदबा असलेल्या संदीप दिवाण यांनी आल्याआल्या जिल्ह्याच्या परिस्थितीचा...

योजनांचे नाव बदलणे म्हणजे विकास का?- गोपालदास अग्रवाल

गोंदिया दि.२९–: गोंदिया-भंडारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष सत्तेत असताना अनेक तलावांचे बांधकाम झाले. त्यामुळेच या जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा व धानाचा कटोरा अशी प्रसिद्धी मिळाली. केंद्र...

सीबीएसईमध्ये नुपूर कटरे सुयश

गोंदिया दि.२९–: केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावी बोर्डाचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आला. बारावीपाठोपाठ या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. गतवर्षीच्या...

माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीला वेग

गोंदिया दि.२९–: गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे तलावांचे माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. मालगुजार लोकांनी श्रमदान, लोकवर्गणी व लोकसहभागातून सुमारे सहा हजार...
- Advertisment -

Most Read