37.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Yearly Archives: 2015

एस. चंद्रा शाळेत स्वयंपाकिनीचा मृत्यू

सडक अर्जुनी,दि. २८ : सडक अर्जुनी येथील एस. चंद्रा पब्लिक शाळेच्या आदिवासी निवासी शाळेतील स्वंपाकीनीचा तिसèया माळ्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी...

डेप्युटी सीईओ पुराम भंडारा बीडीओ,तर मंजुषा भेदे नव्या डेप्युटी सीईओ

गोंदिया,दि.28-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांची प्रशासनाने अखेर भंडारा पंचायत समितीचे बीडीओ म्हणून बदली केली आहे.पुराम यांच्या जागेवर...

वाघांच्या चार बछड्यांचा गूढ मृत्यू

चंद्रपूर : दीड ते दोन महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या वाघिणीच्या चारही बछड्यांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना पाथरी वनपरिक्षेत्रात रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळ कोणाच्या हद्दीत...

ओबीसींच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार- ओबीसी कार्यकर्ता परिषदेत मान्यवरांचा सुर

नागपूर दि.28: राज्यात लोकसंख्येच्या ५२ टक्के समाज ओबीसी आहे. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेला हा समाज वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधला गेला आहे. नेतृत्वहिन...

तेलंगणमध्ये महायज्ञ सुरु असताना मंडपाला लागली आग

हैदराबाद, दि. २७ -  तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या 'अयुथा महा चंडी यज्ञा'तील विधी सुरु असताना रविवारी दुपारी एका मंडपात आग भडकली...

सुभाष बागेतील रखडलेली कामे त्वरित सुरू करा : कदम

गोंदिया : शहराच्या मध्यवस्तीमधील सुभाष बागेत प्रलंबित असलेली विकास कामे रखडली असल्याने ती त्वरित सुरू करण्याची मागणी प्रभाग क्र. ६ च्या नगरसेविका भावना कदम...

सुशासन दिनानिमित्त फळ वाटप

  तिरोडा :  भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त भारत सरकारने 'सुशासन दिन' साजरे करायचे ठरविले. त्यानिमित्त स्थानिक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे...

छत्तीसगड सरकार;दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत

वृत्तसंस्था रायपूर, दि. २६ - दुष्काऴग्रस्त शेतक-यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणून छत्तीसगड सरकारने ३०००० रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मुख्यमंत्री कन्या विवाह योजणेच्या...

नागपूरसह गोंदिया, अकोल्यात पारा 6 च्या घरात

पुणे- उत्तरेकडून वाहणा-या थंड वा-यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यभरातील पारा कमालीचा घसरला आहे. शनिवारी पुणे व परिसरातील किमान तापमान 6.6 अंश सेल्सियस एवढे खाली आले...

मुख्यमंत्र्यानी एैकल्या नागरिकांच्या समस्या

नागपूर, दि. 26 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हैद्राबाद हाऊस येथे 1500 सामान्य नागरिकांची गाऱ्हाणी ऐकली तसेच निवेदने स्वीकारलीत. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर...
- Advertisment -

Most Read