31.6 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Feb 29, 2016

संजय कुटी परिसरात सागवन झाडाची कत्तल

नवेगावबांध, -येथील नवेगावबांध जलाशयाला लागुन असलेल्या जंगलातून २ सागवान झाडांची नुकतीच कत्तल करण्यात आली. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान मधील संजय कुटी ही बांधाच्या दक्षिण दिशेला आहे....

Oscar: ब्री लार्सन बेस्ट अॅक्ट्रेस, लिओनार्डो बेस्ट अॅक्टर

वृत्तसंस्था लॉस एन्जल्स - 88 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला पुरस्कार प्रदान करण्याचा मान मिळाला. अमेरिकेतील प्रसिद्घ पीपल्स चॉईस ऍवॉर्डवर अभिनेत्री...

प्राप्तीकर मर्यादेत कोणताही बदल नाही- जेटली

 वृत्तसंस्था नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) अर्थसंकल्प संसदेत सादर करताना करदात्यांसाठी नऊ कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. प्राप्तिकर मर्यादेत कोणताही बदल केला...

बँडेड वस्तू, सोने महागणार

 वृत्तसंस्था नवी दिल्ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लक्झरी गाड्या तसेच ब्रँडेड कपडे महागणार आहेत. तर आता सोन्याचे दागिने आणि हिरेही महागणार...

कर्मचारी महासंघाच्यावतीने सेवानिवृत्त कर्मचाèयांचा सत्कार

गोंदिया,दि२९- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयात गेल्या काही दिवसात सेवानिवृत्त झालेल्या १२ कर्मचाèयांचा सत्कार करण्यात आला. या...

डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत समाज निर्माण झाला नाही-पालकमंत्री

सुरेश भदाडेदेवरी(गोंदिया),दि. २९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटीत व्हावा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिला. त्यांना या देशात धर्मनिरपेक्ष समाज रचना निर्माण करायची...

पालकमंत्र्यानी घेतला प्रतापगड महाशिवरात्री यात्रा व उर्स तयारीचा आढावा

सतिश कोसरकर नवेगावबांध,(गोंदिया)दि. २९ : प्रतापगड येथील महादेव पहाडीवर महाशिवरात्री यात्रा आणि दर्ग्यावरील उर्सनिमित्त ७ ते १५ मार्च दरम्यान भाविक मोठ्या प्रमाणात येणार आहे. भाविकांची...

एमआयईटीत रोबोटवर कार्यशाळा

गोंदिया : इंजिनिअरींग व टेक्नालॉजीत सातत्याने होत असलेल्या बदलाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयातर्फे आर्डीनो व रोबोटिक्स विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा...

“मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर विद्यार्थी प्रवेशाची गुढी उभारावी”- डॉ विजय सूर्यवंशी

गोंदिया,दि.29- जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस खालावत चालली आहे, खाजगी शाळेच्या तुलनेत जि. प. शाळांमध्ये प्रतिभासंपन्न, प्रशिक्षित 'पूर्ण पगारी' शिक्षक असूनही जि. प. शाळा...

आमदार रहांगडालेच्या हस्ते ४ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप

तिरोडा : राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन २०१५-१६ अंतर्गत तिरोडा तालुक्यात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदानावर ट्रॅक्टरचे वाटप केले जात...
- Advertisment -

Most Read