Daily Archives: Jul 30, 2016
ओबीसीनी लिडरशीपसाठी नव्हे तर समाजासाठी काम करावे- गावंडे
BerarTimes - 0
गोंदिया,दि.30-लोकसंख्येने मोठा असलेला ओबीसी समाज हा जातीजातीमध्ये विखुरलेला आहे.या समाजाला संघटित होणे गरजेचे असून समाजाला संघटित करतांना ओबीसी संघटनातील प्रमुखांनी राजकीय लिडरशिप डोळ्यासमोर न...
आरोग्य सेविकेचे लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन
BerarTimes - 0
निलंबनाची मागणी
देवरी- ग्रामीण रुग्णालयात कार्यरत अश्विनी बंसोड या परिचारिकेने पदाधिकाèयांशी गैरवर्तन केल्याची तक्रार आमदार संजय पुराम यांचेकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या परिचारिकेला...
भाजपप्रदेशाध्यक्षांनी दिले वेगळ्या विदर्भाचे संकेत
BerarTimes - 0
विशेष प्रतिनिधी
शिर्डी,(बेरार टाईम्स)दि..30 - वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी आधीपासूनच आपल्या विचारावर ठाम आहे आणि वेगळ्या विदर्भाला पाठिंबा सुद्दा आहे. छोटे राज्य...
उपनिरीक्षकासह दोन पोलिस निलंबीत: भोसा येथील प्रकरण
BerarTimes - 0
महेश मेश्राम
आमगाव, दि. ३० तालुक्यातील भोसा येथे चार महिन्यांपूर्वी शाळेतील रोजंदारी महिलेवर आरोपी गोपाल जनीराम कारंजेकर (वय ३६) याने शाळेतील स्वच्छतागृहात बळजबरीने अतिप्रसंग केला...
देशाच्या विरुद्ध बोलणा-यांना अद्दल घडवू – मनोहर पर्रीकर
BerarTimes - 0
पुणे, दि. 30 - सीमेवर सैनिक कोणत्या परिस्थितीत लढतात, याची जाणीव असली पाहिजे. सैन्य प्राणांची बाजी लावत असताना भारतमातेच्या विरोधात कोणालाही कोणतेही अपमानास्पद भाष्य...
दयाशंकरसिंह यांना न्यायालयीन कोठडी
BerarTimes - 0
लखनौ (वृत्तसंस्था) - बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करणारे उत्तर प्रदेशमधील भाजपचे माजी नेते दयाशंकरसिंह यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात...
गुजरातमध्ये टोलमुक्ती जाहीर, महाराष्ट्रात कधी ?
BerarTimes - 0
अहमदाबाद (वृत्तसंस्था)- गुजरातमध्ये कार आणि छोट्या वाहनांना १५ ऑगस्टपासून टोलमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे....
मुलीचा विनयभंग करणा-यांची घरे संतप्त गावक-यांनी पेटवली
BerarTimes - 0
अहमदनगर, दि. ३० - कर्जत तालुक्यात कोपर्डीपाठोपाठ भांबोरा येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आता वातावरण आणखीच चिघळले आहे. संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी संशयित तरूणांसह...
राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन
BerarTimes - 0
महसूल सप्ताहाचा जनतेने लाभ घ्यावा -चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मुंबई, दि. 30 : महसूल विभागाच्या वतीने 1 ऑगस्टपासून आयोजित
करण्यात आलेल्या महसूल सप्ताहाचा राज्यातील जास्तीत...
सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची धुरा
BerarTimes - 0
मुंबई, दि. ३० - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक (एसीबी) सतीश माथूर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण...
© 2023, BerarTimes