31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Jul 15, 2017

गाढवी नदीच्या पुरात व्यक्ती वाहून गेला

अर्जुनी मोरगाव,दि.15: गाढवी नदीच्या लहान पुलावर पाणी चढले. त्यातून मार्ग काढताना एक व्यक्ती वाहून गेला. दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात शोध व बचाव...

नागपूरच्या त्या भाजपा कार्यकर्त्याकडे सापडले ते गोमांसच !

नागपूर, दि. 15 - गोमांस विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी दोन दिवसांपूर्वी सलीम इस्माईल शहा (३२) नामक तरुणाला बेदम मारहाण केली...

पुरुष नसबंदीत गोंदिया राज्यात दुसरा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निमगडे सन्मानीत

गोंदिया,दि.१५ : सन २०१६-१७ या वर्षात पुरुषांची नसबंदी करण्यात राज्यातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत गोंदिया जिल्ह्याने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. जागतिक लोकसंख्या दिनाचे...

जिल्हा परिषदेतजागतिक लोकसंख्या दिवस साजरा

गोंदिया,दि.१५ : जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून ११ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे...

दलालासह बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी कोंडले

नांदेड,दि.15 जिल्ह्यातील तामसा येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये अनुदान वाटपात दलालांच्या मुक्त वावरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (शनिवार) दलालासह जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कर्मचार्यांना कोंडून अन्याय...

नगरसेवक मानधनात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

गोंदिया,दि.15- राज्यातील महानगरपालिकाक्षेत्रातील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (शनिवार) घेतला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन दुप्पटीपेक्षा अधिक वाढवून तब्बल 25...

अर्जूनीमोर तालुक्यात एक युवक पूरात वाहून गेला

गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव 108.4 व किशोरी 260.2 मंडळात पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव,दि.15- तालुक्यातील केशोरी नजिकच्या जरुघाटा येथे पावसाने कहर केला असून पूरपरिस्थिती...

अर्जूनीमोर तालुक्यात एक इसम पूरात वाहून गेला,जरुघाटा गावात पुराचे थैमान

गोंदिया,दि. १५ : प्रदीर्घ विश्रांतीनंतर आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात कहर केला. गाढवी नदीला पूर आल्याने लहान पूल ओलांडताना अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या जुनी चिचोली येथील...

लष्कराकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर,दि.15(वृत्तसंस्था)- त्रालमधील सातोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. लष्कराकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्राल परिसरात आणखी काही दहशतवादी...

समाजाच्या उन्नती व संपन्नतेसाठी गॅस कने्नशन योजना

भंडारा,दि.15-:समाजाच्या उन्नती व संपन्नतेसाठी ही योजना असून जिल्हयातील सर्व लाभाथ्र्यांना कने्नशन घरापर्यंत पोहचविले जातील, याची दक्षता सर्व गॅस कंपन्यांनी घ्यावी, असे निर्देश खा. नाना...
- Advertisment -

Most Read