33.3 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Feb 5, 2018

कचारगड यात्रेत सहाव्या दिवशीही भाविक व पर्यटकांचे येणे-जाणे सुरुच

सालेकसा,दि.05 : आदिवासी समाजाच्या सुप्रसिद्ध कचारगड यात्रेला यंदा जत्रेचे स्वरुप आले असून पाच दिवस चालणाऱ्या कचारगड यात्रेत सहाव्या दिवशीही भाविक व पर्यटकांचे येणे-जाणे सुरुच राहिले....

नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार हरीश कांबळे यांचे निधन

नागपूर ,दि.05: ज्येष्ठ पत्रकार, इनफॉर्मेशन ब्युरो आॅफ इंडियाचे माजी संचालक तसेच आॅल इंडिया रेडिओचे माजी सहसंचालक हरीश शिवराम कांबळे यांचे सोमवारी दुपारी निधन झाले....

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती

मुंबई. (विशेष प्रतिनिधी),दि.05 ― ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव व मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी...

मेळघाटच्या जंगलातून वाघ, बिबटाचे कातडे जप्त

अमरावती,दि.05(विशेष प्रतिनिधी) : वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचा-यांनी सापळा रुचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा...

वारीला निघालेल्या 4 भाविकांचा ट्रक अपघातात मृत्यू

वाशिम,दि.05: श्री. क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून...

हिवतापाच्या गोळ्या खाऊन परिचारिकेने केली आत्महत्या

आलापल्ली,दि.05- एटापल्ली तालुक्यातील तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या ताडपल्ली  येथील एका परिचारिकेने हिवतापाच्या गोळ्या  सेवन करून आत्महत्या केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली. रजना...

यावर्षीपासून पत्रकारांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार

गोंदिया, दि. ५: वंचित व शोषितांवरील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे, यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांसाठी यंदापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

चकमकीत एक नक्षलवादी ठार

गडचिरोली, दि.५: नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या दंडकारण्य बंदच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत एक जहाल नक्षलवादी ठार झाला.नक्षल्यांनी आज दंडकारण्य बंदची घोषणा केली होती....

विधान भवनावर वेगळ्या विदर्भासाठी झेंडा लावणार

गोंदिया,दि.05 : वेगळ्या विदर्भ राज्याचे आश्वासन देणार्‍या सत्तारुढ राज्य व केंद्र शासनाला वेगळा विदर्भ राज्य देण्याचे विसर पडले आहे. आता लढाई आरपारची असून १...

 वारकरी विठ्ठल पुरस्काराने अनेकांचा होणार सत्कार

७ वे अ.भा. मराठी संत साहित्य  संमेलन गोंदिया,दि.०५ः- वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वे अखिल भारतीय...
- Advertisment -

Most Read